सहायक पोलीस उपनिरीक्षक

सहायक पोलीस उपनिरीक्षक हे पोलीस दलातील एक पद आहे. हे पद पोलीस हवालदार पदाच्या वरचे पद आहे.

चिन्ह संपादन

 
सहायक पोलीस उपनिरीक्षक

एक चांदनी