सल्फर डायॉक्साइड

(सल्फर डायॉक्साईड या पानावरून पुनर्निर्देशित)

सल्फर डायॉक्साईड हा एक विषारी वायू आहे.

सल्फर डायॉक्साइड
Skeletal formula sulfur dioxide with assorted dimensions
Spacefill model of sulfur dioxide
अभिज्ञापके
सीएएस क्रमांक 7446-09-5 ☑Y
पबकेम (PubChem) 1119 ☑Y
केमस्पायडर (ChemSpider) 1087 ☑Y
युएनआयआय 0UZA3422Q4 ☑Y
ईसी (EC) क्रमांक 231-195-2
युएन (UN) क्रमांक 1079, 2037
केईजीजी (KEGG) D05961 ☑Y
एमईएसएच (MeSH) Sulfur+dioxide
सीएचईबीआय (ChEBI) CHEBI:18422 ☑Y
सीएचईएमबीएल (ChEMBL) CHEMBL1235997 ☑Y
आरटीईसीएस (RTECS) क्रमांक WS4550000
Beilstein संदर्भ
3535237
Gmelin संदर्भ
1443
जीएमओएल त्रिमितीय चित्रे चित्र १
स्माईल्स (SMILES)
  • O=S=O

आयएनसीएचआय (InChI)
  • InChI=1S/O2S/c1-3-2 ☑Y
    Key: RAHZWNYVWXNFOC-UHFFFAOYSA-N ☑Y


    InChI=1/O2S/c1-3-2
    Key: RAHZWNYVWXNFOC-UHFFFAOYAT

गुणधर्म
रेणुसूत्र SO2
रेणुवस्तुमान 64.066 g mol−1
स्वरुप Colorless gas
गंध Pungent; similar to a just-struck match[१]
घनता २.६२८८ किग्रॅ/घनमीटर
गोठणबिंदू −७२ °से; −९८ °फॅ; २०१ के
उत्कलनबिंदू −१० °से (१४ °फॅ; २६३ के)
विद्राव्यता (पाण्यामध्ये) ९४ ग्रॅ/ली
बाष्पदाब २३७.२ किलोपास्कल
आम्लता (pKa) १.८१
आम्लारीत्व (pKb) १२.१९
चिकटपणा 0.403 cP (at 0 °C)
संरचना
बिंदू समूह C2v
सुसूत्रता भूमिती
Digonal
रेणूचा आकार Dihedral
द्विध्रुवीय क्षण 1.62 D
उष्णतारसायनशास्त्र
सामान्य रेण्वीय
एन्ट्रॉपी (So298)
248.223 J K−1 mol−1
निर्मितीची सामान्य
उष्माक्षमता
fHo298)
-296.81 kJ mol−1
धोका
ईयू निर्देशांक 016-011-00-9
ईयू वर्गीकरण विषारी वि
R-phrases साचा:R23, साचा:R34, साचा:R50
S-phrases साचा:S1/2, साचा:S9, साचा:S26, साचा:S36/37/39, साचा:S45
NFPA 704
मृत्यूकारक प्रमाण (LD50) 3000 ppm (30 min inhaled, mouse)
संबंधित संयुगे
संबंधित सल्फरची ऑक्साइड सल्फर मोनॉक्साइड
सल्फर ट्रायॉक्साइड
संबंधित संयुगे ओझोन

सेलेनियम डायॉक्साइड
सल्फ्युरस आम्ल
टेलरियम डायॉक्साइड

रसायनांची माहिती ही, काही विशेष नोंद केली नसल्यास, त्यांच्या सामान्य स्थितीतील आहे. (तापमान २५ °से. किंवा ७७ °फॅ. व दाब १०० किलोपास्कल)
 N (verify) (what is: ☑Y/N?)
Infobox references

पारंपारिक वीट भट्टीतुन निघणारा सल्फर डायॉक्साईड वायु मिश्रीत धूर

सल्फर डायॉक्साईड (SO2)कोळश्यात असणाऱ्या तसेच रॉकेल मध्ये असणारे सल्फर जेव्हा कोळसा जळतो तेव्हा सल्फरचेही ऑक्सिडेशन होते व सल्फर डायॉक्साईड तयार होते. सल्फर डायॉक्साईड हे पाण्यात लवकर विरून जाते. जर हवेत सल्फर डायॉक्साईडचे प्रमाण जास्त झाले व त्याकाळात पाऊस पडला तर त्याचे पाण्यामध्ये मिसळून सल्फुरिक अम्ल तयार होते व यालाच आम्लयुक्त पाऊस म्हणतात. आम्लयुक्त पावसाने पिकांवरती मोठ्या प्रमाणावर परिणाम होतो. जमीन अम्लयुक्त होते व हळूहळू नापिक बनते. अम्लयुक्त पावसाने सल्फरची इमारतींच्या मटेरिअलवर रासायनिक क्रिया होऊन इमारतींचे आयुष्य कमी होते. सफ्लर डायॉक्साईड जेव्हा श्वसनावाटे नाकपुडींमध्ये जातो तेव्हा श्वसननलिकेतील पेशी सल्फर डायॉक्साईडला फुप्पुसापासून पोहोचण्यापूर्वी कफातील पाण्यात विरून टाकतात. जर याचे प्रमाण जास्त झाले तर नलिकेत अजून जास्ती कफ होतो व सर्दी होते. सल्फर डायॉक्साईड हा कोळश्याच्या ज्वलनाने होत असल्याने याचे प्रमाण वीट भट्या, वीज निर्मिती प्रकल्पांजवळ जास्त असते. परंतु वाऱ्याबरोबर लांबवर वाहून जाण्याची क्षमता असल्याने. अतिदूरवरही सल्फर डायॉक्साईडचा प्रादुर्भाव जाणवू शकतो. सल्फर डायॉक्साईडचे प्रदूषण कमी करण्यासाठी नागरी वस्तींमध्ये रॉकेलचा कमी वापर, विजनिर्मिती प्रकल्पात सल्फरहित कोळसा वापरणे व धूर हवेत सोडण्यापूर्वी सल्फर स्क्रबर मधून त्याचे शुद्दीकरण करणे इत्यादी उपाय आहेत. जर हे उपाय अमलात आणले तर सल्फर डायॉक्साईड व अम्लयुक्त पावसावर नियंत्रण नक्कीच मिळवता येते.

  1. ^ Sulfur dioxide, U.S. National Library of Medicine