सरसावा वायुसेना तळ भारताच्या उत्तर प्रदेश राज्यातील सहारनपूर येथे असलेला विमानतळ आहे. याचा वापर भारतीय वायुसेना करीत असली तरी अधूनमधून अतिमहत्त्वाच्या व्यक्तींना सहारनपूर येथे ये-जा करण्यासाठी या तळाचा वापर करण्यात येतो.[१]

येथे वायुसेनेच्या ३०व्या विंगमधील ११७ आणि १५२ क्रमांकाची हेलिकॉप्टर दले एम.आय.-१७ प्रकारची हेलिकॉप्टर उडवतात.

संदर्भ संपादन