समिट काउंटी (युटा)

(समिट काउंटी, युटा या पानावरून पुनर्निर्देशित)

समिट काउंटी ही अमेरिकेच्या युटा राज्यातील २९ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र कोलव्हिल येथे आहे.[१]

समिट काउंटी न्यायालय

२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या ४२,३५७ इतकी होती.[२]

समिट काउंटी ची रचना १३ जानेवारी, १८५४ रोजी झाली. या काउंटीला या प्रदेशातील पर्वतशिखरांचे नाव दिलेले आहे.

समिट काउंटी सॉल्ट लेक सिटी-प्रोव्हो-ओरेम महानगरप्रदेशाचा भाग आहे. पार्क सिटी हे मोठे शहर या काउंटीत असून पार्क सिटी स्की रिसॉर्टही येथेच आहे.

हे सुद्धा पहा संपादन

संदर्भ आणि नोंदी संपादन

  1. ^ "Find a County". National Association of Counties. Archived from the original on May 31, 2011. June 7, 2011 रोजी पाहिले.
  2. ^ "Summit County, Utah". United States Census Bureau. July 1, 2023 रोजी पाहिले.