सनगर ही एक मागासवर्गीय जात आहे. या जातीचे लोक महाराष्ट्र राज्यात राहतात