सदिशांचा गुणाकार

निःसंदिग्धीकरण पाने

सदिश गुणाकार ही दोन सदिशांमधील द्विक्रिया आहे. येणाऱ्या गुणाकाराच्या प्रकारावरून सदिश गुणाकाराचे दोन प्रकार पडतात:

१) बिंदू गुणाकार
२) फुली गुणाकार

बिंदू गुणाकार संपादन

बिंदू गुणाकाराची व्याख्या पुढील सूत्राने केली जाते.

 

येथे θ हा a and b मधील सर्वात लहान कोन (०° ≤ θ ≤ १८०°) आहे, ‖a‖ आणि ‖b‖ ही a आणि b ह्या सदिशांच्या किंमती आहेत.

फुली गुणाकार संपादन

 

फुली गुणाकाराची व्याख्या पुढील सूत्राने करतात.:[१][२]

 

येथे θ हा a and b मधील सर्वात लहान कोन (०° ≤ θ ≤ १८०°) आहे, ‖a‖ आणि ‖b‖ ही a आणि b ह्या सदिशांच्या किंमती , आणि n हे एकक सदिश हे दोघेही a आणि b यांना सामावणाऱ्या प्रतलास(पातळीस) लंब आहेत.

संदर्भ संपादन

  1. ^ Wilson 1901, p. 60–61
  2. ^ Dennis G. Zill, Michael R. Cullen (2006). "Definition 7.4: Cross product of two vectors". Advanced engineering mathematics (3rd ed.). Jones & Bartlett Learning. p. 324. ISBN 0-7637-4591-X.