सगरोळी

महाराष्ट्राच्या नांदेड जिल्ह्यातील एक सीमेवर असलेले गाव

सगरोळी हे नांदेड जिल्ह्यातल्या बिलोली तालुक्यातील तेलंगण, कर्नाटकमहाराष्ट्र यांच्या सीमेवर असलेले एक प्राचीन गाव आहे.

—  गाव  —
क्षेत्रफळ
उंची

• ३६०.१४० मी
जवळचे शहर [[]]
विभाग औरंगाबाद
जिल्हा नांदेड
तालुका/के बिलोली
भाषा मराठी

लोकसंख्या संपादन

सगरोळी गावाची लोकसंख्या ७००० ते ८००० दरम्यान आहे. १२ चौरस किलोमीटर असे गावाचे शेतीसहित क्षेत्रफळ आहे.

साक्षरता संपादन

सगरोळी गावात सुमारे ७०% लोक साक्षर आहेत.

शैक्षणिक सुविधा संपादन

महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेले शिक्षण संकुल(कोणते?) याच गावात आहे. संस्कृती संवर्धन मंडळ ही संस्थाही येथे कार्यरत आहे.

ऐतिहासिक वारसा संपादन

सगरोळी येथील उत्खननात काही प्राचीन जुने अवशेष सापडले आहेत. या गावात मिळालेला शिलालेख त्रिभुवनमल्ल चालुक्य या राजाचा आहे.