सखूबाई निंबाळकर ह्या छत्रपती शिवाजी महाराज आणि महाराणी सईबाई यांच्या कन्या होत्या. तसेच त्या छत्रपती संभाजी महाराज त्यांच्या भगिनी होत्या. त्यांचा जन्म १६४८ साली झाला.

सखूबाई निंबाळकर
राजकन्या
मराठा साम्राज्य
राजधानी राजगड
पूर्ण नाव सखूबाई महादजीराजे निंबाळकर
पदव्या राजकन्या
जन्म १६४८
वडील छत्रपती शिवाजी महाराज
आई महाराणी सईबाई
पती महादजीराजे निंबाळकर
चलन होन