सैद मोदी (इ.स. १९६२ - २८ जुलै, इ.स. १९८८) हा एक भारतीय बॅडमिंटन खेळाडू होता.

सईद मोदी
वैयक्तिक माहिती
जन्मजात नाव सैद मोदी
पूर्ण नाव सैद मोदी
टोपणनाव सैद मोदी
राष्ट्रीयत्व भारतीय
निवासस्थान सरदारनगर, गोरखपूर जिल्हा, उत्तर प्रदेश
जन्मदिनांक इ.स. १९६२
जन्मस्थान सरदारनगर,गोरखपूर जिल्हा, उत्तर प्रदेश
मृत्युदिनांक २८ जुलै, इ.स. १९८८
मृत्युस्थान लखनौ, उत्तर प्रदेश
उंची ५ फूट ९ इंच
खेळ
देश भारत
खेळ बॅडमिंटन
प्रशिक्षक दिपू घोष