संजीव खन्ना (१४ मे, १९६० - ) हे भारताच्या भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश आहेत.हे २०१९ पासून या पदावर आहेत.

संजीव खन्ना

कार्यकाळ
१८ जानेवारी, २०१९ – कार्यरत
पुढील विद्यमान
सुचविणारे रंजन गोगोई
नेमणारे राम नाथ कोविंद

कार्यकाळ
२४ जून, २००५ – १७ जानेवारी, २०१९
सुचविणारे रमेश चंद्र लाहोटी
नेमणारे ए.पी.जे. अब्दुल कलाम

जन्म १४ मे, १९६०
नवी दिल्ली, भारत
राष्ट्रीयत्व भारतीय
शिक्षण कायदा पदवी
गुरुकुल दिल्ली विद्यापीठ

खन्ना दिल्ली उच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश आहेत.[१]

संदर्भ संपादन

  1. ^ "CJ & Sitting Judges". Delhi High Court. 12 January 2019 रोजी पाहिले.