श्रीलंका क्रिकेट संघाचा नेदरलँड्स दौरा, २००६

श्रीलंकेच्या क्रिकेट संघाने ४ ते ६ जुलै २००६ या कालावधीत नेदरलँड्सचा दौरा केला. हा दौरा श्रीलंका आणि नेदरलँड्स यांच्यातील दोन एकदिवसीय आंतरराष्ट्रीय (वनडे) साठी होता.

श्रीलंका क्रिकेट संघाचा नेदरलँड्स दौरा, २००६
श्रीलंका
नेदरलँड
तारीख ४ जुलै – ६ जुलै
संघनायक महेला जयवर्धने लुक व्हॅन ट्रोस्ट
एकदिवसीय मालिका
निकाल श्रीलंका संघाने २-सामन्यांची मालिका २–० जिंकली
सर्वाधिक धावा तिलकरत्ने दिलशान (१८३) डॅरॉन रीकर्स (८४)
सर्वाधिक बळी कौशल लोकुराची (७) डॅरॉन रीकर्स (४)

सामने संपादन

पहिला सामना संपादन

४ जुलै २००६
धावफलक
श्रीलंका  
४४३/९ (५० षटके)
वि
  नेदरलँड्स
२४८ (४८.३ षटके)
सनथ जयसूर्या १५७ (१०४)
बिली स्टेलिंग २/७७ (१० षटके)
टिम डी लीडे ५१ (४२)
कौशल लोकुराची ३/४१ (९.३ षटके)
श्रीलंकेचा १९५ धावांनी विजय झाला
व्हीआरए क्रिकेट मैदान, अॅम्स्टेलवीन
पंच: स्टीव्ह बकनर (वेस्ट इंडीज) आणि शाहुल हमीद (इंडोनेशिया)
सामनावीर: सनथ जयसूर्या
  • श्रीलंकेने फलंदाजीचा निर्णय घेतला
  • पीटर बोरेन, अलेक्सी केर्वेझी, मोहम्मद काशिफ, डॅरॉन रीकर्स, बिली स्टेलिंग आणि रायन टेन डोशेट यांनी पदार्पण केले.

या मालिकेतील पहिल्या सामन्यात डावातील सर्वोच्च धावसंख्या नोंदवली गेली.

दुसरा सामना संपादन

६ जुलै २००६
धावफलक
श्रीलंका  
३१३/८ (५० षटके)
वि
  नेदरलँड्स
२५८ (४९ षटके)
उपुल थरंगा ७२ (७२)
डॅरॉन रीकर्स ३/५४ (१० षटके)
डॅरॉन रीकर्स ४५ (३९)
कौशल लोकुराची ४/४४ (१० षटके)
श्रीलंकेचा ५५ धावांनी विजय झाला
व्हीआरए क्रिकेट मैदान, अॅम्स्टेलवीन
पंच: स्टीव्ह बकनर (वेस्ट इंडीज) आणि शाहुल हमीद (इंडोनेशिया)
सामनावीर: डॅरॉन रीकर्स
  • श्रीलंकेने फलंदाजीचा निर्णय घेतला
  • पीटर सीलार आणि एरिक स्वार्झिन्स्की यांनी पदार्पण केले

संदर्भ संपादन