शायान (वायोमिंग)

अमेरिका देशातील वायोमिंग राज्याचे राजधानीचे व सर्वात मोठे शहर
(शायान, वायोमिंग या पानावरून पुनर्निर्देशित)

शायान हे अमेरिका देशातील वायोमिंग राज्याचे राजधानीचे व सर्वात मोठे शहर आहे. २०१० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या ५९,४६६ इतकी होती.