शर्नाक (तुर्की: Şırnak ili; कुर्दी: Parêzgeha Şirnexê) हा तुर्कस्तान देशामधील एक प्रांत आहे. तुर्कस्तानच्या आग्नेय भागात सिरियाइराक देशांच्या सीमेवर वसलेल्या ह्या प्रांताची लोकसंख्या सुमारे ४.३ लाख आहे. शर्नाक ह्याच नावाचे शहर ह्या प्रांताची राजधानी आहे.

शर्नाक प्रांत
Şırnak ili
तुर्कस्तानचा प्रांत

शर्नाक प्रांतचे तुर्कस्तान देशाच्या नकाशातील स्थान
शर्नाक प्रांतचे तुर्कस्तान देशामधील स्थान
देश तुर्कस्तान ध्वज तुर्कस्तान
राजधानी शर्नाक
क्षेत्रफळ ७,१७२ चौ. किमी (२,७६९ चौ. मैल)
लोकसंख्या ४,३०,१०९
घनता ६० /चौ. किमी (१६० /चौ. मैल)
आय.एस.ओ. ३१६६-२ TR-73
संकेतस्थळ sirnak.gov.tr
शर्नाक प्रांतामधील जिल्ह्यांचा विस्तृत नकाशा (तुर्की भाषा)

बाह्य दुवे संपादन