शमिक लाहिरी

भारतीय राजकारणी

शमिक लाहिरी (फेब्रुवारी २७, इ.स. १९६७ - हयात) हे बंगाली, भारतीय राजकारणी आहेत. ते मार्क्सवादी भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे नेते आहेत. ते इ.स. १९९६, इ.स. १९९८, इ.स. १९९९ आणि इ.स. २००४च्या लोकसभा निवडणुकींमध्ये पश्चिम बंगाल राज्यातील डायमंड हार्बर लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले.