व्हाल-द्वाज

फ्रान्सचा विभाग

व्हाल-द्वाज (फ्रेंच: Val-d'Oise) हा फ्रान्स देशाच्या इल-दा-फ्रान्स प्रदेशातील एक विभाग आहे. येथून वाहणाऱ्या वाझ नदीवरून त्याचे नाव पडले आहे. हा विभाग पॅरिसच्या वायव्येस स्थित असून तो पॅरिस महानगराचा भाग आहे. चार्ल्स दि गॉल आंतरराष्ट्रीय विमानतळाचा काही भाग ह्याच विभागात आहे.

व्हाल-द्वाज
Val-d'Oise
फ्रान्सचा विभाग
चिन्ह

व्हाल-द्वाजचे फ्रान्स देशाच्या नकाशातील स्थान
व्हाल-द्वाजचे फ्रान्स देशामधील स्थान
देश फ्रान्स ध्वज फ्रान्स
प्रदेश इल-दा-फ्रान्स
मुख्यालय पाँतॉय
क्षेत्रफळ १,२४६ चौ. किमी (४८१ चौ. मैल)
लोकसंख्या ११,६८,८९२
घनता ९३८ /चौ. किमी (२,४३० /चौ. मैल)
आय.एस.ओ. ३१६६-२ FR-95


बाह्य दुवे संपादन

 
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: