वॉलिस मथियास (४ फेब्रुवारी, १९३५:कराची, ब्रिटिश भारत - १ सप्टेंबर, १९९४:कराची, पाकिस्तान) हा पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तानकडून १९५५ ते १९६२ दरम्यान २१ कसोटी सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू होता.