वैजयंती पटवर्धन (तळेगांव)

प्रा. वैजयंती पटवर्धन या तळेगावच्या इंद्रायणी कॉलेजाच्या माजी प्राध्यापिका व लेखिका होत्या. २३ मार्च २०१५ रोजी त्यांचे निधन झाले.