वेस्ट इंडीज महिला क्रिकेट संघाचा इंग्लंड दौरा, २०१२

वेस्ट इंडीजच्या महिला राष्ट्रीय क्रिकेट संघाने सप्टेंबर २०१२ मध्ये इंग्लंडचा दौरा केला होता. ते पाकिस्तानविरुद्ध १ टी-२० आंतरराष्ट्रीय सामने खेळले, जे त्यांनी जिंकले, त्यानंतर ५ टी-२० सामन्यांमध्ये इंग्लंडविरुद्ध खेळले आणि इंग्लंडने ४-१ ने मालिका जिंकली.[१][२]

वेस्ट इंडीज महिला क्रिकेट संघाचा इंग्लंड दौरा, २०१२
इंग्लंड
वेस्ट इंडीज
तारीख ४ – १६ सप्टेंबर २०१२
संघनायक शार्लोट एडवर्ड्स मेरिसा अगुइलेरा
२०-२० मालिका
निकाल इंग्लंड संघाने ५-सामन्यांची मालिका ४–१ जिंकली
सर्वाधिक धावा सारा टेलर (१६१) डिआंड्रा डॉटिन (९०)
सर्वाधिक बळी होली कोल्विन (८) शेमेन कॅम्पबेल (६)
मालिकावीर सारा टेलर (इंग्लंड)

एकमेव टी२०आ: पाकिस्तान विरुद्ध वेस्ट इंडीज संपादन

५ सप्टेंबर २०१२
धावफलक
पाकिस्तान  
९८/८ (२० षटके)
वि
  वेस्ट इंडीज
१०२/२ (१९.५ षटके)
कायसिया नाइट ५०* (६७)
सना मीर १/१८ (४ षटके)
वेस्ट इंडीज महिलांनी ८ गडी राखून विजय मिळवला
हॅस्लेग्रेव्ह ग्राउंड, लफबरो
पंच: मायकेल गफ (इंग्लंड) आणि पीटर हार्टले (इंग्लंड)
  • पाकिस्तान महिलांनी नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.

महिला टी२०आ मालिका संपादन

पहिला टी२०आ संपादन

८ सप्टेंबर २०१२
धावफलक
वेस्ट इंडीज  
७१/८ (२० षटके)
वि
  इंग्लंड
७२/२ (९.४ षटके)
मेरिसा अगुइलेरा २१ (२९)
होली कोल्विन २/५ (४ षटके)
लॉरा मार्श ३१ (२२)
अनिसा मोहम्मद १/९ (२ षटके)
इंग्लंड महिलांनी ८ गडी राखून विजय मिळवला
रिव्हरसाइड ग्राउंड, चेस्टर-ले-स्ट्रीट
पंच: मायकेल गफ (इंग्लंड) आणि पीटर हार्टले (इंग्लंड)
सामनावीर: लॉरा मार्श (इंग्लंड)
  • वेस्ट इंडीजच्या महिलांनी नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.

दुसरी टी२०आ संपादन

१० सप्टेंबर २०१२
धावफलक
इंग्लंड  
१५०/३ (२० षटके)
वि
  वेस्ट इंडीज
१२२/६ (२० षटके)
सारा टेलर ५३ (३७)
शानेल डेले २/२१ (४ षटके)
मेरिसा अगुइलेरा ३७ (३९)
अरन ब्रिंडल २/१२ (३ षटके)
इंग्लंड महिलांनी २८ धावांनी विजय मिळवला
ओल्ड ट्रॅफर्ड, मँचेस्टर
पंच: मायकेल गफ (इंग्लंड) आणि टिम रॉबिन्सन (इंग्लंड)
सामनावीर: सारा टेलर (इंग्लंड)
  • वेस्ट इंडीजच्या महिलांनी नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.

तिसरी टी२०आ संपादन

१३ सप्टेंबर २०१२
धावफलक
इंग्लंड  
१०३/७ (२० षटके)
वि
  वेस्ट इंडीज
९३ (१९.२ षटके)
सारा टेलर २७ (३१)
अनिसा मोहम्मद २/११ (३ षटके)
डिआंड्रा डॉटिन २४ (१७)
होली कोल्विन ३/१३ (४ षटके)
इंग्लंड महिला १० धावांनी विजयी
कौंटी ग्राउंड, नॉर्थम्प्टन
पंच: पॉल बाल्डविन (इंग्लंड) आणि पीटर हार्टले (इंग्लंड)
सामनावीर: अरन ब्रिंडल (इंग्लंड)
  • इंग्लंड महिलांनी नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.

चौथी टी२०आ संपादन

१५ सप्टेंबर २०१२
धावफलक
इंग्लंड  
१५४/३ (२० षटके)
वि
  वेस्ट इंडीज
७०/८ (२० षटके)
लिडिया ग्रीनवे ६१* (४५)
स्टेफानी टेलर २/२३ (४ षटके)
स्टेफानी टेलर ४०* (५६)
डॅनियल हेझेल ४/१२ (४ षटके)
इंग्लंड महिलांनी ८४ धावांनी विजय मिळवला
कौंटी ग्राउंड, होव्ह
पंच: ग्रॅहम लॉयड (इंग्लंड) आणि पीटर विली (इंग्लंड)
सामनावीर: लिडिया ग्रीनवे (इंग्लंड)
  • इंग्लंड महिलांनी नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.

पाचवी टी२०आ संपादन

१६ सप्टेंबर २०१२
धावफलक
इंग्लंड  
१३९/७ (२० षटके)
वि
  वेस्ट इंडीज
१४०/७ (२० षटके)
कॅथरीन ब्रंट ३५ (३१)
अनिसा मोहम्मद २/२३ (४ षटके)
डिआंड्रा डॉटिन ६२ (३४)
डॅनी व्याट २/३२ (४ षटके)
वेस्ट इंडीज महिला ३ गडी राखून विजयी
अरुंडेल कॅसल क्रिकेट ग्राउंड, अरुंडेल
पंच: ग्रॅहम लॉयड (इंग्लंड) आणि पीटर विली (इंग्लंड)
सामनावीर: डिआंड्रा डॉटिन (वेस्ट इंडीज)
  • वेस्ट इंडीजच्या महिलांनी नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.

संदर्भ संपादन

  1. ^ "West Indies Women tour of England 2012". ESPN Cricinfo. 20 June 2021 रोजी पाहिले.
  2. ^ "West Indies Women in England 2012". CricketArchive. 20 June 2021 रोजी पाहिले.