वुडस्टॉक व्हिला हा २००८ मध्ये प्रदर्शित झालेला हिंदी भाषेतील चित्रपट आहे.

वुडस्टॉक व्हिला
दिग्दर्शन हंसल मेहता
निर्मिती संजय गुप्ता, एकता कपूर, शोभा कपूर
कथा रवी कृष्णा, एस. फरहान
प्रमुख कलाकार गुलशन ग्रोव्हर, अरबाझ खान, सिकंदर खेर, सचिन खेडेकर, नेहा ओबेरॉय
संगीत अनू मलिक
देश भारत
भाषा हिंदी
प्रदर्शित ३० मे २००८