२००६ हिवाळी ऑलिंपिक

(विसावे हिवाळी ऑलिंपिक खेळ या पानावरून पुनर्निर्देशित)

२००६ हिवाळी ऑलिंपिक ही हिवाळी ऑलिंपिक क्रीडा स्पर्धा स्पर्धांची विसावी आवृत्ती इटली देशाच्या तोरिनो शहरात १० ते २८ फेब्रुवारी दरम्यान खेळवण्यात आली. ह्या स्पर्धेमध्ये जगातील ८० देशांमधील सुमारे २,५०० खेळाडूंनी भाग घेतला.

२००६ हिवाळी ऑलिंपिक
XX हिवाळी ऑलिंपिक क्रीडा स्पर्धा
यजमान शहर तोरिनो
इटली ध्वज इटली


सहभागी देश ८०
सहभागी खेळाडू २,५०८
स्पर्धा ८४, १५ खेळात
समारंभ
उद्घाटन फेब्रुवारी १०


सांगता फेब्रुवारी २६
अधिकृत उद्घाटक राष्ट्राध्यक्ष कार्लो अझेग्लियो चाम्पी
मैदान स्तादियो ओलिंपिको दि तोरिनो


◄◄ २००२ ऑलिंपिक स्पर्धांचे चिन्ह २०१० ►►


सहभागी देश संपादन

खालील ८० देश ह्या स्पर्धेमध्ये सहभागी झाले होते. प्रत्येक देशाने पाठवलेल्या खेळाडूंचा आकडा कंसात दर्शवला आहे.


खेळ संपादन

ह्या स्पर्धेमध्ये खालील १५ हिवाळी खेळांचा समावेश केला गेला होता.


पदक तक्ता संपादन

 क्रम  संघ सुवर्ण रौप्य कांस्य एकूण
  जर्मनी  ११ १२ २९
  अमेरिका  २५
  ऑस्ट्रिया  २३
  रशिया  २२
  कॅनडा  १० २४
  स्वीडन  १४
  दक्षिण कोरिया  ११
  स्वित्झर्लंड  १४
  इटली  (यजमान) ११
१०   फ्रान्स 
११   नेदरलँड्स 

संदर्भ संपादन


बाह्य दुवे संपादन