"एकांकिका" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
निनावी (चर्चा)यांची आवृत्ती 985433 परतवली.
(चर्चा | योगदान)
No edit summary
खूणपताका: विशेषणे टाळा
ओळ ५:
मराठीतील सुरुवातीच्या एकांकिका या इंग्रजी एकांकिकांचे अनुवाद आणि रूपांतरे असत. उदा० इंग्रजी 'दि सीक्रेट' चा किरातांनी केलेला 'संशयी शिपाई' हा अनुवाद; 'दि डिअर डिपार्टेड' आणि 'कमिंग थ्रू द राय' या एकांकिकांची माधव मनोहर यांनी केलेली अनुक्रमे 'आजोबांच्या मुली' आणि 'जन्मापूर्वी' ही रूपांतरे. तसेच [[दिवाकर|दिवाकरांचे]] 'आंधळे'(मूळ इंग्रजी लेखक -मेटरलिंक) वगैरे, [[राम गणेश गडकरी|राम गणेश गडकऱ्यांचे]] 'दीड पानी नाटक' ही बहुधा अनुवादित नसलेली स्वतंत्र एकांकिका असावी. पुढील काळात [[अनंत काणेकर]], [[दत्तू बांदेकर]], [[भा.वि. वरेरकर]], [[मो.ग.रांगणेकर]], व्यंकटेश वकील, शं.बा.शास्त्री इत्यादी लेखकांच्या एकांकिकाही प्रकाशित झाल्या.
 
इ.स. १९५० मध्ये [[भारतीय विद्या भवन]] या संस्थेने आंतरमहाविद्यालयीन एका़किका स्पर्धा घ्यावयास सुरुवात केली, आणि मराठीत एका़किका हा नाट्यप्रकार बहरास आला. आता एकांकिकांच्या अनेक स्पर्धा होतात आणि मराठीत दर वर्षी असंख्य एकांकिका लिहिल्या जातात आणिरंआणि गमंचावररंगमंचावर सादर केल्या जातात.
 
==काही प्रसिद्ध एकांकिका==
ओळ ४६:
 
इत्यादी.
 
==अप्रसिद्ध एकांकिका==
एक एप्रिल, जेवणावळ, नूपुरी, पंचकर्म, मोहर, यद्दर द ब्लाथिंग्ज, वास इज दास, वेटिंग फॉर सुपरमॅन,
 
==मराठीत एकांकिकांच्या स्पर्धा घेणाऱ्या संस्था: ==
Line ६६ ⟶ ६९:
* उत्कर्ष सेवा मंडळींची ‘उंबरठा’ एकांकिका स्पर्धा, मुंबई
* एकजूट एकांकिका स्पर्धा, मुंबई
* कराड अर्बन बॅंक सेवक संघ, कर्‍हाडकऱ्हाड आयोजित (कराड अर्बन बॅंक करंडक) स्पर्धा
* कला व संस्कृती संचालनालय, गोवा आयोजित स्पर्धा (वेताळेश्वर करंडक)
* कीर्ति महाविद्यालय, मुंबईतर्फे आंतरमहाविद्यालयीन नाट्यमहोत्सव अंतरंग स्पर्धा
"https://mr.wikipedia.org/wiki/एकांकिका" पासून हुडकले