"शिक्षणसंस्थांची आणि अभ्यासक्रमांची संक्षिप्‍त नावे असणारी यादी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ३:
==ए पासूनच्या आद्याक्षऱ्या==
 
* ए.आय.एम. -ॲसोशिएट इंडिजिनस मेडिसिन
* ए.आय.एस.एस.एम.एस. - ऑल इंडिया श्री शिवाजी मेमोरियल सोसायटी
* ए.एफ.एम.सी. - आर्म्ड फोर्सेस मेडिकल कॉलेज, पुणे
* ए.टी.के.टी. -अलाउड टु कीप टर्म्स(एखाद्या वर्गात नापास असूनही वरच्या वर्गात जाण्याची सवलत)
* ए.एम.एस. -आयुर्वेदाचार्य विथ मेडिसिन ॲन्ड सर्जरी
* ए.बी.एम.एस. -आयुर्वेदाचार्य बॅचलर ऑफ मेडिसिन ॲन्ड सर्जरी
* ए.व्ही.एम.एस. -आयुर्विज्ञानाचार्य विथमेडिसिन ॲन्ड सर्जरी
* ए.व्ही.व्ही.-आयुर्वेदाचार्य वैद्याचार्य विद्याविशारद
 
==बी पासूनच्या आद्याक्षऱ्या==
* बार-ॲट-लॉ - कायदा या विद्याशाखेची इंग्लंडमध्ये द्यावयाची बॅरिस्टरची परीक्षा (ही परीक्षा पास होणाऱ्याला त्याच्या नावाआधी बॅरिस्टर अशी उपाधी लावता येते).
* बी आर्च. - बॅचलर ऑफ आर्किटेक्चर
* बी.आय.एम.एस. -बॅचलर ऑफ इंडियन मेडिसिन ॲन्ड सर्जरी
* बी.ई. - बॅचलर ऑफ एंजिनिअरिंग
* बी.ए. - बॅचलर ऑफ आर्ट्‌स (पदवी)
* बी.ए.एम. -बॅचलर इन्‌ आयुर्वेदिक मेडिसिन
* बी.ए.एम.एस. - बॅचलर ऑफ आयुर्वेदिक मेडिसिन ॲन्ड सर्जरी (आयुर्वेदातील पदवी)
* बी.एच.एम.एस.- बॅचलर ऑफ होमिओपॅथिक मेडिसिन ॲन्ड सर्जरी
Line ५७ ⟶ ६४:
 
* डिप्.लिब् - डिप्लोमा इन् लायब्ररी सायन्स(ग्रंथपालन)
* डी.आय.एम.एस. -डिप्लोमा इन्‌ इंडिजिनस मेडिसिन ॲन्ड सर्जरी
* डी.ए.एस.एफ.- डिग्री इन् आयुर्वेदिक सिस्टिम्स फॅकल्टी
* डी.ई.एस. - डेक्कन एज्युकेशन सोसायटी(या सोसायटीच्या पुण्यात शाळा, तसेच पुणे, मुंबई आणि सांगलीत कॉलेजे आहेत.)
* डी.ए.एम.एस. -डिप्लोमा इन्‌ आयुर्वेदिक मेडिसिन ॲन्ड सर्जरी
* डी.एड. - डिप्लोमा इन् एज्युकेशन (शिक्षणशास्त्रातील पदविका)
* डी.एम. - खास विषयाच्या अभ्यासानंतर मिळणारी एम.डी.नंतरची वैद्यकीय पदवी)
Line ७४ ⟶ ८३:
 
* एफ.आर.सी.पी. - फेलो ऑफ द रॉयल सोसायटी ऑफ फिजिशियन्स (लंडनमधून घ्यावी लागणारी एक उच्च डॉक्टरी पदवी)
* एफ़.बी.एम.एस.-फ़ाजिल-उल-तिब बॅचलर ऑफ मेडिसिन ॲन्ड सर्जरी
* एफ.वाय. - फर्स्ट इयर(चार-वर्षीय अभ्यासक्रमाचे किंवा तीन-वर्षीय अभ्यासक्रमाचे पहिले वर्ष)(पूर्वीची इयत्ता बारावी आताची तेरावी)
 
Line ७९ ⟶ ८९:
 
* जी.ए.- गृहीतागमा ( हिंगणे स्त्री शिक्षण संस्थेची पदवी)
* जी.ए.एम.एस.-ग्रॅज्युएट इन्‌ आयुर्वेदिक मेडिसिन ॲन्ड सर्जरी
* जी.एफ.ए.एम. - ग्रॅज्युएट इन् द फॅकल्टी ऑफ आयुर्वेदिक मेडिसिन
* जी.एस.मेडिकल कॉलेज - सेठ गोरधनदास सुंदरदास मेडिकल कॉलेज (के.ई.एम. हॉस्पिटलशी संलग्न), मुंबई
* जी.डी.आर्ट - गवर्न्मेन्ट डिप्लोमा इन् आर्ट (चित्रकला, मूर्तिकला आदी शास्त्रातली पदविका)
* जी.पी.आय.एम. -ग्रॅज्युएट ऑफ हाय प्रोफिशिएन्सी इन्‌ इंडिजिनस मेडिसिन
* जी.यू.एम.एस. -ग्रॅज्युएट इन्‌ युनानी मेडिसिन ॲन्ड सर्जरी
* जी.सी.आय.एम. -ग्रॅज्युएट ऑफ द कॉलेज ऑफ इंडिजिनस मेडिसिन
*जी.सी.सी. - गव्हर्नमेन्ट कमर्शियल सर्टिफिकेट (महाराष्ट्र सरकारची टंकलेखनाची परीक्षा)
* जी.सी.डी. - गव्हर्नमेन्ट कमर्शियल डिप्लोमा
Line १२० ⟶ १३४:
==एल पासूनच्या आद्याक्षऱ्या==
 
* एल.आय.एम. -लायसेन्शिएट ऑफ इंडिजिनस मेडिसिन
* एल.ए.एम.एस. -लायसेन्शियेट इन्‌ आयुर्वेदिक मेडिसिन ॲन्ड सर्जरी
* एल.ए.पी. -लायसेन्शियेट आयुर्वेदिक प्रॅक्टिशनर
* एल्‌एल.एम. - मास्टर ऑफ लॉज (कायदेशास्त्राची मास्टरची पदवी)
* एल्‌एल.बी - बॅचलर ऑफ लॉज (कायदेशास्त्रातील पदवी)
Line १३२ ⟶ १४९:
* एम.ए. - मास्टर ऑफ आर्ट्‌स
* एम.ए.ई.ई.आर. - महाराष्ट्र ॲकॅडमी ऑफ एंजिनिअरिंग ॲन्ड एज्युकेशनल रिसर्च
* एम.ए.एस.एफ. -मेंबर ऑफ द आयुर्वेदिक स्टेट फॅकल्टी
* एम.एड. - मास्टर ऑफ एज्युकेशन(शिक्षणशास्त्रातील मास्टरची पदवी)
* एम.एस.- मास्टर ऑफ सर्जरी (शल्यविद्याशास्त्रातील मास्टरची पदवी)