"भाद्रपद अमावास्या" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
MerlIwBot (चर्चा | योगदान)
छो सांगकाम्याने काढले: en:Bhaadra,af:Bhaadrapada,pnb:بھادوں,nl:Bhaadrapada (strongly connected to mr:भाद्रपद)
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
{{भारताची राष्ट्रीय दिनदर्शिका अमावस्या पौर्णिमा|भाद्रपद|कृष्ण|अमावास्या}}
हिंदू पंचांगाप्रमाणे दक्षिणी भारतात हा दिवस भाद्रपद महिन्यात येतो, तर मध्य आणि उत्तरी भारतात, आश्विन महिन्यात. या अमावास्येला 'सर्वपित्री अमावस्या' किंवा 'पितृमोक्ष अमावस्या' असेही म्हणतात. ज्या हिंदूंना आपल्या पितरांची मृत्युतिथी नक्की माहीत नसेल असे सर्व धार्मिक प्रवृत्तीचे लोक, या दिवशी पितरांचे श्राद्ध करतात किंवा निदान, कावळ्यासाठी वाढलेल्या अन्‍नाचे ताट ठेवतात.
यास 'सर्वपित्री अमावस्या' किंवा 'पितृमोक्ष अमावस्या' असेही म्हणतात.
==हेही पाहा==
* [[श्राद्ध]]