"भारतीय संस्कृतीतील संख्या संकेत" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
ओळ २८:
 
== तीन ==
 
तीन अंगे (प्राणायामाची)- पूरक, कुंभक, रेचक
 
तीन अवस्था (देहाच्या)- बाल्य, तारुण्य, वार्धक्य
 
तीन ऋतु- उन्हाळा पावसाळा, हिवाळा
 
तीन काळ- सकाळ, दुपार, संध्याकाळ; भूतकाळ वर्तमानकाळ, भविष्यकाळ
 
तीन गण- देवगण, मनुष्यगण, राक्षसगण
 
तीन देव- ब्रह्मा, विष्णु, महेश (यांना त्रिमूर्ती किंवा त्रिदेव सुद्धा म्हणतात.)
Line ३५ ⟶ ४५:
तीन गुण - सत्त्वगुण, रजोगुण, तमोगुण
 
तीन गुण(काव्याचे)- उपमा, अर्थगौरव, पदलालित्य
तीन दु:ख - दैहिक दु:ख, दैवी दु:ख, भौतिक दु"ख
 
तीन गुण वाङ्मयातले- माधुर्य, ओज, प्रसाद
त्रिफळा - बेहडा, हिरडा आणि आवळकाठी (यांचे मिश्र चूर्ण)
 
तीन गोष्टी, परत न येणाऱ्या- सुटलेला बाण, बोललेला शब्द, गेलेली अब्रू
 
तीन दु:ख - दैहिक दु:ख, दैवी दु:ख, भौतिक दु"ख
 
त्रिफळा - बेहडा, हिरडा आणि आवळकाठी (यांचे मिश्रएकत्रित चूर्ण)
 
== चार ==