"देवीप्रसाद खरवंडीकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
छोNo edit summary
(चर्चा | योगदान)
ओळ ७:
==शिक्षण आणि कारकीर्द==
 
* शालान्त परीक्षेपासून ते एम.ए.च्या परीक्षेपर्यंत सर्वत्र पहिल्या क्रमांकाने उत्तीर्ण(तीसहून अधिक पारितोषिके)
* संगीतामध्ये पदविका
* संस्कृत भाषेचा पन्नासाहून अधिक वर्षांचा व्यासंग
* गुञ्जारवगुंञ्जारव या संस्कृत त्रैमासिकाचे ४५हून अधिक वर्षे संपादक (१९८६पासून मुख्य संपादक).
* २० स्वतंत्र संस्कृत ग्रंथाचे लेखक
* २५ ग्रंथांचे संपादन
ओळ २३:
* आकाशवाणी आणि दूरचित्रवाणीवर अनेक कार्यक्रमांचे सादरीकरण
* ’वाईज अदरवाईज’ या सुधामूर्ती यांच्या पुस्तकाच्या संस्कृत अनुवादासाठीचे मुख्य संपादक
* संस्कृत लेखनाबद्दल दिल्लीच्या एन.सी.आर.टी. संस्थेतर्फे दोन वेळा प्रथम पारितोषिक
* दिल्ली संस्कृत अकादमीची पाच वेळा बक्षिसे
* संस्कृत नाट्यलेखनाबद्दल आकाशवाणीचे दोन वेळा प्रथम पारितोषिक
* महाराष्ट्र सरकारकडून संस्कृत पंडित ही पदवी, वगैरे वगैरे.
 
==मानसन्मान आणि पुरस्कार==