"समर्थ रामदास स्वामी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ३३:
'''समर्थ रामदास''', जन्म-नाव '''नारायण सूर्याजी ठोसर''' ([[एप्रिल महिना|एप्रिल]], [[इ.स. १६०८]], [[जांब]], [[महाराष्ट्र]] - [[इ.स. १६८२]], [[सज्जनगड]], [[महाराष्ट्र]]), हे [[महाराष्ट्र|महाराष्ट्रातील]] कवी व [[समर्थ संप्रदाय|समर्थ संप्रदायाचे]] संस्थापक होते. [[राम|रामाला]] व [[हनुमंत| हनुमंताला ]] उपास्य मानणाऱ्या समर्थ रामदासांनी परमार्थ, स्वधर्मनिष्ठा, राष्ट्रप्रेम यांच्या प्रसारार्थ महाराष्ट्रात प्रबोधन व संघटन केले. ते [[तुकाराम|संत तुकारामांचे]] समकालीन होते. असे असले तरी ते इतर संतांपेक्षा वेगळे असल्याने त्यांना संत न म्हणता विचारवंत म्हटले जाते. सकलसंतगाथा नावाच्या अनेक खंडी ग्रंथात रामदासांचे साहित्य नसते..<ref>(मराठी विश्वकोश खंड १४ : पृष्ठ ७९४ )</ref>
 
 
=== बालपण ===
[[File:Ramdas vardan.jpg|thumb|वरदान]]
==वडील==
 
समर्थ रामदास स्वामींच्या वडिलांचे नाव सूर्याजीपंत ठोसर असे होते. हे देशस्थ रुग्वेदीऋग्वेदी ब्राह्मण असून गोत्र जमदग्नि होते.ते निस्सीम सुर्योपासकसूर्योपासक होते. ते रोज 'आदित्यहृदय' या स्तोत्राचा पाठ करत असत. गंगाधर व नारायण यांचा जन्म सूर्यनारायणाने दिलेल्या वरदानामुळे झाला, अशी त्यांची समजूत होती. त्यांच्या आईचेपत्‍नीचे नाव 'राणूबाई ' होते. त्या संत एकनाथ महाराजांच्या नात्यातील होत्या. सूर्याजीपंतांच्या ज्येष्ठ बंधूंचे नाव गंगाधर स्वामी असे होते. सर्वजण त्यांना आदराने 'श्रेष्ठ ' असे म्हणत असत. त्यांचा अध्यात्मिकआध्यात्मिक अधिकार मोठा होता. त्यांनी 'सुगमोपाय' नामक ग्रंथ लिहिला होता. बालपणी समर्थांनी त्यांनाच गुरुमंत्र देण्याचा आग्रह केला होता. भानजी गोसावी हे त्यांचेसूर्याजीपंतांचे मामा होते . ते उत्तम कीर्तनकार होते.
 
[[File:Ramdasadhikari.jpg|thumb|सूर्याजीपंत आणि सरकारी अधिकारी]]
=== बालपण ===
 
श्री समर्थ रामदासस्वामी(=नारायण) यांचा जन्म [[जांब]] या गावी (जि. जालना जिल्हा) शके १५३० (सन १६०८) मध्ये [[रामनवमी|रामनवमीच्या]] दिवशी म्हणजे चैत्र शुद्ध नवमीस, रामजन्माच्याच शुभमुहूर्तावर, म्हणजे माध्याह्नी झाला. ठोसरांचे घराणे सूर्योपासक होते. नारायण सात वर्षाचा असतांनाच वडील सूर्याजीपंतांचे निधन झाले. घरची सांपत्तिक स्थिती चांगली होती. पण नारायण लहानपणापासूनच विरक्त होता. इतरांहून वेगळा होता. अतिशय बुद्धिमान, निश्चयी तसेच खोडकरही होता. हाती घेतलेले काम तडीस न्यावयाचे असा त्याचा बाणा होता. लहानपणी नारायण अत्यंत साहसी होता. झाडावरून उड्या मारणे, पुरात पोहणे, घोड्यावर रपेट करणे या सगळ्या गोष्टींत तो तरबेज होते. त्याचे आठ मित्र होते. एक मित्र सुताराचा मुलगा होता तर दुसरा गवंड्याचा. एक लोहाराचा तर दुसरा गवळ्याचा. नारायणाने या मित्रांच्या सहवासात बालपणीच त्या-त्या व्यवसायाचे उत्तम ज्ञान प्राप्त करून घेतले होते. केवळ निरीक्षणाने तो अनेक गोष्टी शिकला.
 
[[File:Ramdas balpan.jpg|thumb|बालपण]]