"नथुराम गोडसे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
खूणपताका: विशेषणे टाळा
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ६९:
==मृत्युदण्ड==
नथुराम गोडसे आणि सह अभियुक्त नाना आपटे यांना १५ नोवेंबर १९४९ ला पंजाब अंबाला जेल मध्ये मृत्यू दंड देण्यात आला .ते आपल्या अंतिम शब्दात बोलले ; जर आपल्या मातृभूमी साठी भक्तीभाव ठेवणे पाप आहे तर हो मी पाप केले आहे आणि जर मी हे पुण्य केले आहे तर या पुण्यावर मी माझा नम्र अधिकार व्यक्त करतो.
------
संपादन करताना कापलेली आणि कुठेही टाकता ना आलेली ओळ जे- :
;या व्यतिरिक्त त्यांनी भारतीय स्वातंत्र्य संग्राम मध्ये इंग्रजांचा विरुध्द संघर्ष पण केला होता . ते काही वर्ष अखिल भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस आणि राष्ट्राय स्वयं सेवक संघाशी पण जुळले होते पण नंतर ते अखिल भारतीय हिंदू महासभेत गेले .
 
==सन्दर्भ==