"शिक्षणसंस्थांची आणि अभ्यासक्रमांची संक्षिप्‍त नावे असणारी यादी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ५:
* ए.आय.एस.एस.एम.एस. - ऑल इंडिया श्री शिवाजी मेमोरियल सोसायटी
* ए.एफ.एम.सी. - आर्म्ड फोर्सेस मेडिकल कॉलेज, पुणे
* ए.टी.के.टी. -अलाउड टु कीप टर्म्स(एखाद्या वर्गात नापास असूनही वरच्या वर्गात जाण्याची सवलत)
 
==बी पासूनच्या आद्याक्षऱ्या==
* बार-ॲट-लॉ - कायदा या विद्याशाखेची इंग्लंडमध्ये द्यावयाची बॅरिस्टरची परीक्षा (ही परीक्षा पास होणाऱ्याला त्याच्या नावाआधी बॅरिस्टर अशी उपाधी लावता येते).
 
* बी.ए. - बॅचलर ऑफ आर्ट्‌स (पदवी)
* बी.ए.एम.एस. - बॅचलर ऑफ आयुर्वेदिक मेडिसिन ॲन्ड सर्जरी (आयुर्वेदातली पदवी)
Line ३८ ⟶ ३९:
* सी.बी.एस.ई. -सेन्ट्रल बोर्ड ऑफ स्कूल एज्युकेशन
 
==डिडी पासूनच्या आद्याक्षऱ्या==
 
* डिप्.लिब् - डिप्लोमा इन् लायब्ररी सायन्स(ग्रंथपालन)
* डी.ए.एस.एफ.- डिप्लोमा इन् आयुर्वेदिक सिस्टिम्स फॅकल्टी
* डी.ई.एस. - डेक्कन एज्युकेशन सोसायटी(या सोसायटीच्या पुण्यात शाळा, तसेच पुणे, मुंबई आणि सांगलीत कॉलेजे आहेत.)
* डी.एड. - डिप्लोमा इन् एज्युकेशन (शिक्षणशास्त्रातील पदविका)
Line ५५ ⟶ ५७:
==एफ पासूनच्या आद्याक्षऱ्या==
 
* एफ.वाय. - फर्स्ट इयर(चार-वर्षीय अभ्यासक्रमाचे किंवा तीन-वर्षीय अभ्यासक्रमाचे पहिले वर्ष)(पूर्वीची इयत्ता बारावी आताची तेरावी)
 
==जी पासूनच्या आद्याक्षऱ्या==
Line ७२ ⟶ ७४:
==आय पासूनच्या आद्याक्षऱ्या==
 
* आय.ए.एस. - इंडियन ॲडमिनिस्ट्रेटिव्हइकॉनॉमिक सर्व्हिस/चीसर्व्हिसची परीक्षा
* आय.एफ.एस. - इंडियन फॉरेनॲडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिससर्व्हिसची पदवी/चीपरीक्षा परीक्षा
* आय.सीएफ. एस. - इंडियन सिव्हिलफॉरेन सर्व्हिस/चीसर्व्हिसची पदवी
* आयएनटीईआर. - इंटरमीजिएट (चार वर्षाच्या पदवी अभ्यासक्रमातले प्रीव्हियसनंतरचे दुसरे वर्ष-हल्लीची हल्लीची इयत्ता तेरावी किंवा एफ.वाय.)
* आय. पी. एस. - इंडियन पोलीस सर्विस
* आय.सी. एस.- इंडियन सिव्हिल सर्व्हिसची पदवी/परीक्षा
 
* आय. पी. एस. - इंडियन पोलीस सर्विससर्व्हिसची पदवी /परीक्षा
* आय.टी. - इन्फर्मेशन टेक्नॉलॉजी(माहिती तंत्रज्ञान)
* आय.बी. - इंटरनॅशनल बिझिनेस
* आय.सी.एस.-इंडियन सिव्हिल सर्व्हिसची पदवी/परीक्षा (ही परीक्षा इंग्लंडमध्ये होत असे.)
* आय.सी.एस.ई. - इंडियन काउन्सिल ऑफ सेकंडरी एक्झॅमिनेशन
 
Line ९७ ⟶ १०१:
 
==एम पासूनच्या आद्याक्षऱ्या==
* एच.ओ. - हेड ऑफ द डिपार्टमेन्ट (विषयप्रमुख किंवा खातेप्रमुख)
 
* एम.आय.टी.- महाराष्ट्र इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी
* एम.ई. - मास्टर ऑफ एंजिनिअरिंग
Line १०८ ⟶ ११२:
* एम.एस्‌सी. -मास्टर ऑफ सायन्स
* एम.कॉम. - मास्टर ऑफ कॉमर्स
* एम.टेक. - मास्टर ऑफ टेक्नॉलॉजी
* एम.डी. - डॉक्टर ऑफ मेडिसिन (वैद्यकशास्त्रातील वरची पदवी)
* एम.पी.एस.सी. - महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशन
* एम.फिल.- मास्टर ऑफ फिलॉसॉफी (पीएच्.डी. होण्याअगोदर मिळवायची पदवी)
* एम.बी.ए.- माटर ऑफ बिझिनेस ॲडमिनिस्ट्रेशन
Line १३२ ⟶ १३८:
* पी.ए. -प्रगतागमा(हिंगणे स्त्री शिक्षणसंस्थेची मास्टर्सच्या समकक्ष पदवी); पर्सनल असिस्टन्ट, प्रोफेशनल असिस्टन्ट
* पीएच्.डी. - डॉक्टर ऑफ फिलॉसॉफी (मास्टर्सच्या पदवीनंतर संशोधनाने मिळणारी पदवी.)
* पी.एससी - प्रीव्हियस इयर इन् सायन्स(कॉलेजातील विज्ञान शाखा शिक्षणाचे इंटरमीजिएटच्या अगोदरचे वर्ष )‌
* पी.एस.सी. - पब्लिक सर्व्हिस कमिशनची परीक्षा
* पी.जी. - पोस्ट ग्रॅज्युएट; पेइंग गेस्ट
* पी.जी.डी. - पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा
* पी.जी.डी.एफ.एम. - पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन फोरेस्ट्री मॅनेजमेन्ट
* पी.टी. - फिजिकल ट्रेनिंग
* प्रा. - प्राध्यापक (प्राचार्य नाही!) पकॉलेजातील वरिष्ठ शिक्षकाच्या नावाआधी लावायची उपाधी)
* प्री डिग्री - चार वर्षांच्या पदवी परीक्षेच्या अभ्यासक्रमातले पहिले वर्ष (पूर्वीचे प्रीव्हियस इयर-हल्लीची इयत्ता बारावी)
* प्रो. - प्रोफेसर(कॉलेजात शिकवणारा वरिष्ठ शिक्षक) किंवा (सर्कशीचा मालक); प्रोप्रायटर
 
==क्यू पासूनच्या आद्याक्षऱ्या==
Line १६२ ⟶ १७३:
* टी.डी.- टीचर्स डिप्लोमा
* टी.वाय. - थर्ड इयर (अभ्यासक्रमाचे तिसरे वर्ष)
 
==यू पासूनच्या आद्याक्षऱ्या==
* यू जी. सी.- युनिव्हर्सिटी ग्रॅन्ट्स कमिशन
* यू.पी.एस.सी. -युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन
 
==व्ही पासून झेड पर्यंतच्या आद्याक्षऱ्या==