"शिक्षणसंस्थांची आणि अभ्यासक्रमांची संक्षिप्‍त नावे असणारी यादी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ३:
==ए पासून डी पर्यंतच्या आद्याक्षऱ्या==
 
* ए.एफ.एम.सी. - आर्म्ड फोर्सेस मेडिकल कॉलेज, पुणे
* बी.ए. - बॅचलर ऑफ आर्ट्‌स (पदवी)
* बी.एजी. - बॅचलर ऑफ ॲग्रिकल्चर (शेतकीमधील पदवी)
Line ९ ⟶ १०:
* बी.एस्‌सी.-बॅचलर ऑफ सायन्स (विज्ञान विषयातील पदवी)
* बी.एस्‌सी(ॲग्री) - शेतीशास्त्रातील पदवी
* बी.जे.पी.सी.- बैरामजी जीजीभॉय पार्शी चॅरिटेबल इन्स्टिट्यूशन (या संस्थेची मुंबईत चर्नी रोड स्टेशनसमोर एक शाळा आहे)
* बी.जे मेडिकल कॉलेज - बैरामजी जीजीभॉय मेडिकल कॉलेज, पुणे
* बी.जे.लायब्ररी - पुण्यातील फर्ग्युसन कॉलेजात असलेले बाई जेरबाई ग्रंथालय
Line ३९ ⟶ ४०:
 
* जे.जे. स्कूल ऑफ आर्ट ॲन्ड आर्किटेक्चर - जमशेटजी जीजीभाई कलाशाळा, मुंबई
* जे.जे. हॉस्पिटल - जमशेटजी जीजीभाईजीजीभॉय सजकारीसरकारी रुग्णालय, मुंबई
* एल्‌एल.एम. - मास्टर ऑफ लॉज (कायदेशास्त्राची मास्टरची पदवी)
* एल्‌एल.बी - बॅचलर ऑफ लॉज (कायदेशास्त्रातील पदवी)
Line ६६ ⟶ ६७:
 
==क्यू पासून यू पर्यंतच्या आद्याक्षऱ्या==
 
* आर.डी. ‌- राजा धनराज गिरजी शाळा, पुणे
* शि.प्र.मंडळी - शिक्षण प्रसारक मंडळी ( या संस्थेची पुण्यात नू.म.वि. हा शाळा आणि एस.पी. नावाचे कॉलेज आहे.)
* एन.डी.ए.- नॅशनल डिफेन्स ॲकॅडमी, पुणे
 
* एस.एल.ॲन्ड एस.एल - स्ट्यूडन्ट्स लिटररी ॲन्ड सायंटिफिक सोसायटी (या संस्थेची गिरगाव, मुंबई येथे १७५ वर्षांपासून सुरू असलेली मुलींची शाळाआहे.)
* एस.एल.सी. - स्कूल लीविंग सर्टिफिकेट (शाळा सोडताना मिळणारा दाखला)
* एस.एल.सी.ई. - तमिळनाडूमधील शालान्त परीक्षेचे नाव
* एस.एस.पी.एम.एस.- श्री शिवाजी प्रिपरेटरी मिलिटरी स्कूल, पुणे
* एस.एस.सी. -महाराष्ट्रातील दहावीच्या (शालान्त) परीक्षेचे नाव
* एस. टी. - शेड्यूल्ड ट्राइब ( अनुसूचित जमात)