"शिक्षणसंस्थांची आणि अभ्यासक्रमांची संक्षिप्‍त नावे असणारी यादी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १२:
* बी.जे.लायब्ररी - पुण्यातील फर्ग्युसन कॉलेजात असलेले बाई जेरबाई ग्रंथालय
* बी.टी. - बॅचलर ऑफ ट्रेनिंग (शिक्षणशास्त्रातील पदवी)
* बी.पी.एड.- बॅचलर ऑफ फिजिकल एज्युकेशन
* बी.बी.ए. बॅचलर ऑफ बिझिनेस ॲडमिनिस्ट्रेशन
* बी.सी. - बॅकवर्ड क्लास
Line १७ ⟶ १८:
* सी.ई.टी. - कॉमन एन्टरन्स टेस्ट (बारावीच्या परीक्षेनंतर अभ्यासक्रमाच्या निवडीसाठी द्यावी लागणारी सामाईक परीक्षा)
* सी.ए. - चार्टर्ड अकाउंटन्ट
* सी.पी.एड. - सर्टिफिकेट कोर्स इन् फिजिकल एज्युकेशन
* डिप्.लिब् - डिप्लोमा इन् लायब्ररी सायन्स(ग्रंथपालन)
* डी.ई.एस. - डेक्कन एज्युकेशन सोसायटी(या सोसायटीच्या पुण्यात शाळा, तसेच पुणे, मुंबई आणि सांगलीत कॉलेजे आहेत.)
Line २२ ⟶ २४:
* डी.एम. - खास विषयाच्या अभ्यासानंतर मिळणारी एम.डी.नंतरची वैद्यकीय पदवी)
* डी.एस्‌सी.- डॉक्टर ऑफ सायन्स (स्वतंत्रपणे संशोधन केल्यावर मिळणारी पदवी)
* डी.पी.एड. - डिप्लोमा इन् फिजिकल एज्युकेशन
 
==ई पासून एच पर्यंतच्या आद्याक्षऱ्या==
Line ५५ ⟶ ५८:
* एम.बी.बी.एस. - बॅचलर ऑफ मेडिसिन ॲन्ड सर्जरी (वैद्यकशास्त्राची पदवी)
* एम.सी.एस. - मास्टर इन् कॉम्प्यूटर सायन्स(संगणकशास्त्रातील मास्टरची पदवी)
* एन.एम.व्ही.-नूतन मराठी विद्यालय, पुणे
* ओ.बी.सी. - अदर बॅकवर्ड क्लास किंवा त्या जातींपैकी कोणीएक
* पी.ई. सोसायटी - प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटी (या सोसायटीचे पुण्यात मॉडर्न हायस्कूल आणि मॉडर्न कॉलेज आहे.)
Line ६१ ⟶ ६५:
 
==क्यू पासून यू पर्यंतच्या आद्याक्षऱ्या==
* शि.प्र.मंडळी - शिक्षण प्रसारक मंडळी ( या संस्थेची पुण्यात नू.म.वि. हा शाळा आणि एस.पी. नावाचे कॉलेज आहे.)
 
* एस.एल.ॲन्ड एस.एल - स्ट्यूडन्ट्स लिटररी ॲन्ड सायंटिफिक सोसायटी (या संस्थेची गिरगाव, मुंबई येथे १७५ वर्षांपासून सुरू असलेली मुलींची शाळाआहे.)
* एस.एल.सी. - स्कूल लीविंग सर्टिफिकेट (शाळा सोडताना मिळणारा दाखला)
* एस.एल.सी.ई. - तमिळनाडूमधील शालान्त परीक्षेचे नाव