"देवयानी तारकासमूह" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
छोNo edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
इसवी सनाच्या दुसऱ्या शतकातल्या टॉलेमी या खगोलशास्त्रज्ञाने जे ४८ तारकासमूह नोंदवले आहेत त्यांतला [[देवयानी]] हा एक आहे. या तारकासमूहाचे [[देवयानी]] हे नाव हिंदू पुराणकथांतल्या शुक्राचार्यांच्या कन्येच्या नावावरून ठेवण्यात आले आहे. इंग्रजीत देवयानीला Andromeda म्हणतात. हा इंग्रजी व्ही या अक्षराच्या आकाराचा तारकासमूह विश्वाच्या उत्तर गोलार्धात येतोअगदी उत्तरेला ध्रुवमत्स्याजवळ आहे. देवयानीच्या देवयानी तारकासमूहाच्या सीमेवर [[देवयानी]] दीर्घिका आहे.