"शिराळा तालुका" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ८:
|जिल्ह्याचे_नाव = [[सांगली जिल्हा]]
|जिल्हा_उपविभागाचे_नाव = [[वाळवा उपविभाग]]
|मुख्यालयाचे_नाव = शिराळा
|क्षेत्रफळ_वर्ग_किमी =
|लोकसंख्या_एकूण = १,४६,८८४
ओळ २६:
 
'''{{PAGENAME}}''' हा [[भारत|भारताच्या]] [[महाराष्ट्र]] राज्यातील [[सांगली जिल्हा|सांगली जिल्ह्याचा]] एक तालुका आहे.
शिराळा हे विशेषतःतालुक्याचे मुख्यालय कधीकधी '''बत्तीस शिराळा''' या नावाने ओळखले जाते.
 
==स्थान==
शिराळा गाव हे [[सांगली]] पासून ६० किमी अंतरावर आहे तर [[मुंबई]] पासून ३५० किमी अंतरावर आहे.
==भौगोलिक माहिती==
शिराळा हा एक पश्चिम महाराष्ट्रातील डोंगराळ तालुका आहे. हा घनदाट जंगले व मुसळधार पाऊस<ref>[http://www.fallingrain.com/world/IN/16/Shirala.html जागतिक पर्जन्यमान आलेख दर्शविणाऱ्या संकेतस्थळावरून]</ref> असणारा प्रदेश आहे.
 
==३२बत्तीस शिराळा नावाचा उगम==
छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात शिराळ्याच्या परिसरातील ३२ खेड्यांचा महसूल येथील भुईकोट किल्ल्यावर जमा केला जात होता,म्हणून यासशिराळा ३२गावास बत्तीस शिराळा हे नाव पडले.
==ऐतिहासिक महत्त्व==
शिराळ्याचा उल्लेख [[इ.स. ९००|इ.स .९००च्या]] पूर्वीपासून आढळतो. [[छत्रपती संभाजी महाराज]] यांच्या आयुष्यातील बराच काळ येथे गेला आहे.
 
==राजकीय वारसाव्यक्ती==
शिराळा तालुक्यातील प्रमुख व्यक्ती- राम पाटील(मणदूर) , मानसिंगराव नाईक, शिवाजीराव नाईक, वगैरे.
 
==वैशिष्ट्य==
हे गाव [[नागपंचमी]]च्या दिवशी, येथील गावकऱ्यांच्या, जिवंत नाग पकडून त्याची पूजा करण्याच्या रिवाजामुळे<ref>[http://32shirala.com/32shirala.com/ ३२ शिराळा या संकेतस्थळावरून साभार]</ref> यासाठी जगप्रसिद्धजगभर प्रसिद्ध आहे. या गावात [[समर्थ रामदास स्वामी]] यांनी इ.स १६४५ साली स्थापन केलेले [[मारुती]]चे [[मंदिर]]ही आहे.
शासनाने या तालुक्यात [[व्याघ्रप्रकल्प]] सुरू करण्याचे संकेत दिले आहेत.
 
ओळ ५५:
| [[नाथ(गोरक्षनाथ मंदिर)]] || [[चिखलवाडी]] || [[बिउर]]|| [[कांदे]]
|-
| [[जांभळेवाडी]] ||[[लादेवाडी]] || [[फकीरवाडी]] || [[भाटशिरगाव]] || [[भागाई वाडीभागाईवाडी]]
|-