"मुळाक्षर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
छो मूळाक्षरपान मुळाक्षर कडे J स्थानांतरीत
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
*[[भाषा]] लिहिण्याकरिता वापरलेल्या लिपीतील [[अक्षर|अक्षरांचाअक्षरांच्या]] संचास मुळाक्षरे म्हणतात.
[[File:Caslon-schriftmusterblatt.jpeg|thumb|250px]]
===स्वर===
 
{{मुलेप्रतिसाद}}
*ज्या [[वर्ण|वर्णांचा]] उच्चार स्वतंत्रपणे म्हणजे दुसऱ्या वर्णाच्या साहाय्यावाचून होतो, त्या वर्णांना स्वर असे म्हणतात.
 
* स्वरांचा उच्चार सहज, स्वतंत्र, इतर वर्णांच्या मदतीशिवाय, ओठाला ओठ न चिटकता,[[जिभजीभ|जिभेचा]] मुखातील इतर कोणत्याही अवयवाशी स्पर्श न होता केला जातो. स्वरोच्चारांच्या वेळी हवेचा मार्ग अडवला जात नाही, तोंड उघडे व पसरलेले असते.
 
अशा प्रकारच्या काही इतर थोड्या alphasyllabaries(मराठी शब्द सुचवा) भाषां-लिपीप्रमाणेलिपींप्रमाणे, [[देवनागरी]] लिपीची अक्षरे [[#व्यंजन|व्यंजनांमध्ये]] स्वरचिन्हे वा/आणि अक्षरचिन्हे (वर्णविन्यास) मिळवून (बेरीज करून ) बनवली जातात. खाली दिलेल्या सारणीत मराठी भाषेच्या सर्व स्वरांचा, त्यांच्या सधर्मीय [[रोमन मुळाक्षर]] व [[आंतरराष्ट्रीय उच्चारानुरूप अक्षर पद्धती|आंतरराष्ट्रीय उच्चारानुरूप अक्षर पद्धती(IPA)]] रूपांतरणाचा समावेश केला आहे.
 
{|border="2" class="wikitable" align="center" width="550"
|-
!Orthography||अ || अ‍ॅ || || ऑ || इ || ई || उ || ऊ || ए|| ऐ || ओ || औ || अं || अः || ऋ || ॠ || ऌ|| ॡ
|- align = center
|Roman||a|| ă ||aa || ŏ || i ||iiee|| u || uuoo || e|| ai || o || auou || aṃ || aḥ || ruRu || RuRoo || lru || lRuulroo
|-align="center"
|IPA||{{IPA|/ə/}}||{{IPA|/ɑːæ/ ||{{IPA|/ɑ:/}}|| {{IPA|/ɒ/ || {{IPA|/i/}}||{{IPA|/i:/}}||{{IPA|/u/}}||{{IPA|/uː/u:}}||{{IPA|/e/}}|| {{IPA|/əi/}}|| {{IPA|/o/}}||{{IPA|/əu/}}||{{IPA|/əⁿ/}}||{{IPA|/əʰ/}}||{{IPA|/ru/}}|| {{IPA|/ruːru:/}} ||{{IPA|/lru/}} || {{IPA|/lruːlru:/}}
|}
===ऱ्हस्व स्वर ===
 
* [[अ]], अ‍ॅ, इ,उ,ऋ,ऌ
{{पुनर्लेखन}}===र्‍हस्व स्वर ===
* [[अ]], इ,उ,ऋ,ऌ
 
===मराठी वापर कमी होत चाललेले स्वर===
Line २८ ⟶ २७:
 
===स्वरांचे दीर्घ उच्चार===
*ऎ, [[आ]], , ई, ऊ, ए, ऐ, ओ, औ.
 
=== संयुक्त स्वर===
Line ३८ ⟶ ३७:
*'दार' च्या 'दा' मधील दीर्घ 'आ' उच्चाराकरिता पण मराठीत अक्षरचिन्ह नाही.
 
* तसेच ऎ, ऒ, ए, ओ यांच्या दीर्घ उच्चारणाकरिता मराठीत स्वतंत्र चिन्ह नाही. मात्र कोणत्याही स्वराचे दीर्घ उच्चारण लिहून दाखवण्यासाठी एका किंवा अधिक अवग्रह(S) चिन्हाचा वापर करून हे उच्चार दाखवतातदाखवता येतात.
 
===मराठी बोलतानालिपीतले उपयोग होणारे अक्षर चिन्हे नसलेलेअर्ध स्वर===
य, व, र, ल (य=इ+अ; व=उ+अ; र=ऋ+अ; ल=ऌ+अ).
*'देव' लिहिताना 'व' लिहिले जाते पण 'व' चा उच्चार मुळात 'उअ'(de '''uə''') असा संमिलित स्वरोच्चार आहे 'पुअर'सारख्या शब्दात वापरल्या जाणाऱ्या या दुहेरी स्वरास मराठीत अक्षरचिन्ह नाही.(इंग्रजीतही नाही!)
*'पुअर' चा उच्चार प्‌+उ+अ+र असा आहे. तो लिहून दाखवताना उकार चिन्हानंतर अ लिहावा लागतो. 'उअ' या उच्चारासाठी मराठीत स्वतंत्र अक्षरचिन्ह नाही. तसाच प्रकार इअ, ईअ, ऊअ, ओअ, ऑअ, एअ, वगैरे उच्चार मराठीत फक्त एक अक्षर वापरून लिहिता येत नाहीत. (इंग्रजीतही नाही!)
*पाव-पाउअ(pah '''uə''')
 
==दीर्घ ॠ==
हा स्वतंत्रपणे फक्त कवितेत येऊ शकतो. रामदासस्वामींनी लिहिलेल्या मनाच्या श्लोकात ’अंबॠषी’ या शब्दात दीर्घ ॠ आला आहे. पितॄण, भ्रातॄण वगैरे शब्दांत व्यंजनाला जोडलेला दीर्घ ॠ येतो.
 
===मराठीत वापर न होणारे दीर्घ स्वर===
*ॡ हाही उच्चार नेहमीच्या मराठीत नाही. पण जर एखादा माणूस कॢप्तीतील ऌचा दीर्घ उच्चार करू पहात असेल तर असावा म्हणून लिपीत आहे. तत्त्वत: प्रत्येक स्वराचे ऱ्हस्व, दीर्घ आणि अतिदीर्घ किंवा प्लुत उच्चार मराठीत आहेत.
*ॠ,ॡ
=== इंग्रजी शब्द मराठीत लिहिताना लागणारे खास स्वर===
=== मराठीत इंग्रजीतून आलेले उच्चार===
*अ‍ॅ, ऑ. हे उच्चार अनेक मराठी शब्दांतही येतात. उदा० हॅहॅहॅ , कॉय सांगताय?, वगैरे.
*ऍ,,ऑ
 
===स्वरसंधी===
संधी :
आपण बोलताना अनेक शद्बशब्द एकापुढे एक असे उच्चारतो. त्यावेळी एकमेकांशेजारी येणारे दोन वर्ण एकमेकांत मिसळतात. त्यांचा जोडशब्द तयार होतो. वर्णाच्या अशा एकत्र होणाच्या प्रकारास संधी असे म्हणतात. हे संधी फक्त संस्कृत शब्दांमध्ये होतात.
स्वरसंधी:
हे एकमेकांशेजारी येणारे वर्ण जर *स्वर असतील तर त्याला स्वरसंधी म्हणतात.
Line ५७ ⟶ ५९:
 
दोन सजातीय स्वर एकमेकापुढे आले तर त्या दोघांबद्दल त्याच जातीचा दीर्घ स्वर येतो.
 
;पोटशब्द
;एकत्र येणारे स्वर व संधी
;जोडशब्द
 
;सूर्य+अस्त
अ+अ=आ
सूर्यास्त
Line १०३ ⟶ १०५:
भू+ उद्धार उ+ऊ=ऊ
भूद्धार
 
भ्रातृ +ऋण = भ्रातॄण
Line २०६ ⟶ २१०:
नौ+इक: औ+इ=आव्+इ= आवि = नाविक
 
* अ, अ‍ॅ, आ, , इ, ई, उ, ऊ, ऋ, ॠ, लृ, ॡ, ए, ऐ, ओ, औ हे स्वर आहेत.
 
===चिन्ह===
Line २३५ ⟶ २३९:
 
=='स्वरादि:'==
* ज्या वर्णांचा उच्चार अगोदर स्वरांचे साह्य घेऊन होतो त्यांना 'स्वरादि:' असे म्हणतात.
**अनुस्वार
"https://mr.wikipedia.org/wiki/मुळाक्षर" पासून हुडकले