"भूकंप" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
{{अशुद्धलेखन}}
 
'''भूकंप ''' - भूगर्भातील हालचालींमूळे प्रचंड प्रमाणात उर्जेचे उत्सर्जन होते आणि त्याची परिणती "भूकंप लाटा" तयार होवूनहोऊन [[पृथ्वी]] च्या पृष्ठभागाची हालचाल होण्यात होते. त्यामुळे जमीन थरथरणे, हलणे, जमिनीला भेगा पडणे अशा गोष्टी घडतात. भूकवचामध्ये अचानक कंपन होणे अथवा भूकवच अचानक काही क्षण हादरणे यास भूकंप म्हणतात. भूकंपामुळे भूपृष्ठाचा भाग मागे-पुढे किंवा वर-खाली होतो. साहजिकच त्यामुळे भूपृष्ठ हादरते.
 
भूगर्भातीलभूगर्भात अकस्मात घडलेल्या भू-हालचालींमुळे भूकवचास जे हादरे किंवा तीव्र धक्के बसतात त्यालाच भूकंप म्हणतात. भूगर्भात निर्माण होणारे धक्के व लाटा सर्वजमिनीच्या बाजूंनीआत पसरतात.आणि भूकंपाच्यावरच्या निर्मितीस्थानासपृष्ठभागावर भूकंपनाभीसर्व म्हणतातदिशांनी हापसरतात. ग्रीकजमिनीखाली भाषेतीलअसलेल्या शब्दभूकंपाच्या असूनउगमस्थानास त्याचाभूकंपनाभी अर्थम्हणतात भूकंप असा होतो. भूकंपनाभीच्या अगदी वर, भूपृष्ठावर असलेल्या बिंदूस भूकंपाचेभूकंपाचा शिरोब्ंिादूकेंद्रबिंदू म्हणतात. तीव्र स्वरुपाच्यास्वरूपाच्या लाटा किंवा हादरे सर्वप्रथम शिरोकेंद्रालगतया केंद्रालगत येऊन पोहोचतात, त्यामुळे तेथे हानीचे प्रमाण सर्वात जास्त असते. भूकंपाचे हादरे हे सौम्य किंवा तीव्र स्वरुपाचेअशा असतातदोन्ही स्वरूपाचे असू शकतात. पृथ्वीवर होणाऱ्या विध्वंसक भूकंपापेक्षाभूकंपांपेक्षा सौम्य भूकंपाचेभूकंपांची प्रमाणसंख्या खूपच जास्त असते. भूकंपालेख यंत्रावरयंत्रांवर धक्क्यांची नोंद आपोआप होत राहते.
यामूळे जमीन थरथरणे, हलणे, जमीनीला मोठ्या भेगा पडणे अशा गोष्टी घडतात.
भूगर्भातील अकस्मात घडलेल्या भू-हालचालींमुळे भूकवचास जे हादरे किंवा तीव्र धक्के बसतात त्यालाच भूकंप म्हणतात. भूगर्भात निर्माण होणारे धक्के व लाटा सर्व बाजूंनी पसरतात. भूकंपाच्या निर्मितीस्थानास भूकंपनाभी म्हणतात हा ग्रीक भाषेतील शब्द असून त्याचा अर्थ भूकंप असा होतो. भूकंपनाभीच्या वर भूपृष्ठावर असलेल्या बिंदूस भूकंपाचे शिरोब्ंिादू म्हणतात तीव्र स्वरुपाच्या लाटा किंवा हादरे सर्वप्रथम शिरोकेंद्रालगत येऊन पोहोचतात, त्यामुळे तेथे हानीचे प्रमाण सर्वात जास्त असते. भूकंपाचे हादरे हे सौम्य किंवा तीव्र स्वरुपाचे असतात. विध्वंसक भूकंपापेक्षा सौम्य भूकंपाचे प्रमाण जास्त असते. भूकंपालेख यंत्रावर धक्क्यांची नोंद आपोआप होत राहते.
भूकंप हे मुख्यत: भूगर्भीय हालचालीमुळे किंवा प्रेरणांमुळे घडतात. स्वरभ्रश किंवा भूकवचातील भेगांजवळ भूगर्भातील खडकीच्या स्तरांत किंवा शिलाखंडात अकस्मात घडणार्‍या हालचाली हे भूकंपाचे कारण असते. कॅलिफोर्नियातील सॅनफ्रॅन्सिको येथील १९०६ मधील भूकंप १८९७ चा आसामचा भूकंप १९३४ चा बिहारचा भूकंप व १९३५ मधील क्वेट्टाचा भूकंप हे या प्रकारचे भूकंप होते.
ज्वालामुखीच्या उद्रेकामुळेदेखील भूकंप घडतात. १८६८ मध्ये मौनालोओ ज्वालामुखीतून उद्रेक होण्यापूर्वी सतत सहा दिवस वाढत्या तीव्रतेचे भूकंप घडून येत होते. सामान्यत: ज्वालामुखीच्या उद्रेकांमुळे घडणारे भुंकंप हे मर्यादित क्षेत्र व्यापणारे व कमी विध्वंसक असतात.
भूकवचामध्ये अचानक कंपन होणे अथवा भूकवच अचानक काही क्षण हादरणे यास भूकंप म्हणतात. भूकंपामुळे भूपृष्ठाचा भाग मागे-पुढे किंवा वर-खाली होतो. त्यामुळे भूपृष्ठ हादरते. भूकंप घडून येण्याची काही कारणे पुढे दिली आहेत.
 
भूकंपनैसर्गिक हेरीत्या मुख्यत:भूकंप भूगर्भीयहोण्याची हालचालीमुळेदोन किंवाप्रमुख प्रेरणांमुळेकारणे घडतातआहेत. स्वरभ्रशपृथ्वीवर किंवाज्याठिकाणी भूकवचातीलमुळातच भेगांजवळभूकवचावर भूगर्भातीलभेगा खडकीच्याआहेत, स्तरांतआणि अशा भेगांखालचे खडकांचे थर किंवा शिलाखंडातशिलाखंडांच्या अकस्मातचकत्या घडणार्‍याजेव्हा एकमेकांवर घसरतात तेव्हा होणाऱ्या अकस्मात हालचाली हे भूकंपाचे पहिले कारण असतेआहे. कॅलिफोर्नियातील सॅनफ्रॅन्सिको येथील १९०६ मधील भूकंप, १८९७ चा आसामचा भूकंप, १९३४ चा बिहारचा भूकंप व १९३५ मधील क्वेट्टाचा भूकंप हे या प्रकारचे भूकंप होते.
[[चित्र :EastHanSeismograph.JPG|thumbnail|right|चिनमधील झँग हेंग ने बनविलेल्या, भुकंपाची नोंद घेणार्‍या, जगातील प्रथम यंत्राची प्रतिकृती : यास होउफेंग डिडोंग यी असे नाव होते.]]
 
भुकंपाची तिव्रता मोजण्याच्या यंत्रास "[[सिस्मोग्राफ]]" अथवा "सिस्मोमिटर" असे नाव आहे तसेच भुकंप मोजण्यासाठी "रिष्टर स्केल" ह्या एककाचा वापर केला जातो.
दुसरे कारण : ज्वालामुखीच्या उद्रेकामुळेदेखील भूकंप घडतात. १८६८ मध्ये मौनालोओ ज्वालामुखीतून उद्रेक होण्यापूर्वी सतत सहा दिवस वाढत्या तीव्रतेचे भूकंप घडून येत होते. सामान्यत: ज्वालामुखीच्या उद्रेकांमुळे घडणारे भुंकंपभूकंप हे मर्यादित क्षेत्र व्यापणारे व कमी विध्वंसक असतात.
३ रिष्टर स्केल वा त्या पेक्षा कमी तिव्रतेचे भुकंप धोकादायक नसतात. तिव्रता ७ किंवा त्यापेक्षा जास्त असल्यास प्रचंड प्रमाणात हानी होवू शकते.
 
 
[[चित्र :EastHanSeismograph.JPG|thumbnail|right|चिनमधील झँग हेंग ने बनविलेल्या, भुकंपाचीभूकंपाची नोंद घेणार्‍याघेणाऱ्या, जगातील प्रथम यंत्राची प्रतिकृती : यास होउफेंग डिडोंग यी असे नाव होते.]]
भूकंपाची नोंद घेणाऱ्या यंत्रास "[[सेस्मोग्राफ]]" अथवा "सेस्मॉमीटर" असे नाव आहे. तसेच भूकंपाची महत्ता मोजण्यासाठी "रिश्टर स्केल" ह्या एककाचा वापर केला जातो. हे एक गणिती एकक आहे. पाच स्केलच्या भूकंपातून निर्माण होणारी ऊर्जा, चार रिष्टर स्केलच्या भूकंपाच्या दहापट असते. भूकंपाची तीव्रता मापण्याचे वेगळे अगणित स्केल आहे. त्याचा संबंध भूकंपाने होणाचार रिष्टर स्केलच्या भूकंपापेक्षा नुकसानीशी असतो.
रिष्टररिश्टर स्केल वा त्या पेक्षा कमी महत्तेचे तिव्रतेचे भुकंप धोकादायक नसतात. तिव्रता ७ किंवा त्यापेक्षा जास्त असल्यास प्रचंड प्रमाणात हानी होवू शकते.
 
समुद्राच्या तळाशी झालेला मोठा भुकंप प्रलयांकारी [[त्सुनामी]] निर्माण करू शकतो.
"https://mr.wikipedia.org/wiki/भूकंप" पासून हुडकले