"बहुळा नदी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: '''बहुळा''' ही महाराष्ट्रातल्या जळगाव जिल्ह्यातील एक नदी आहे. तिच्य...
(काही फरक नाही)

१९:०८, १६ एप्रिल २०१२ ची आवृत्ती

बहुळा ही महाराष्ट्रातल्या जळगाव जिल्ह्यातील एक नदी आहे. तिच्यावर जिल्ह्यातल्या पाचोरा तालुक्यात एक धरण बांधलेले आहे.

  • याच नावाची एक नदी भंडारा जिल्ह्यात आहे. तिच्यावर खेडगाव या गावाजवळ एक धरण बांधले गेले आहे.