"वेणा नदी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १८:
}}
 
'''{{लेखनाव}}''' ही [[महाराष्ट्र|महाराष्ट्रातील]] [[नागपूर]] जिल्ह्यातील एक नदी आहे. विदर्भातील एक नदी. '''वेणा नदी''' ही महाराष्ट्रातल्या [[वर्धा नदी|वर्धा]] नावाच्या नदीची उपनदी आहे. वर्धा नदीला मिळण्यापूर्वी वेणा नदीला [[नंद नदी | नंद]], [[बोर नदी|बोर]] आणि [[पोन्ना नदी|पोन्ना]] या नद्या क्रमाक्रमाने मिळतात. वेणा नदीला इंग्रजीत Wunna म्हणतात. या नदीवर नागपूरजवळ एक बरेच मोठे धरण आहे.
 
वेणा धरण : धरणाची लांबी २५२५ मीटर आणि उंची १८ मीटर आहे. धरणात २३,५६० घन किलोमीटर इतक्या पाण्याचा साठा होऊ शकतो.
 
* महाराष्ट्रातल्या सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर येथे उगम पावणारी [[वेण्णा]] नदी ही वेगळीच नदी आहे.
* ब्रम्हदेशात Wunna नावाचे एक शहर आहे.
 
सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर येथे उगम पावणारी [[वेण्णा]] नदी ही वेगळीच नदी आहे.
 
पहा : [[जिल्हावार नद्या]]
"https://mr.wikipedia.org/wiki/वेणा_नदी" पासून हुडकले