"वैनगंगा नदी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ९:
| मुख_स्थान_नाव =
| लांबी_किमी =
| देश_राज्ये_नाव =भारत देश; सिवनी जिल्हा, बालाघाट जिल्हा ([[मध्य प्रदेश]]); [[गडचिरोली जिल्हा]],[[चंद्रपूर जिल्हा]],[[नागपूर जिल्हा]],[[गोंदिया जिल्हा]],[[भंडारा जिल्हा]],[[यवतमाळ जिल्हा]],[[वर्धा जिल्हा]], ([[महाराष्ट्र]]])
| उपनदी_नाव =
| मुख्यनदी_नाव = [[गोदावरी नदी]]
ओळ १९:
 
 
'''{{लेखनाव}}''' ही [[महाराष्ट्र|महाराष्ट्रातील]] विदर्भातील एक महत्त्वाची नदी आहे. या नदीचा उगम मध्य प्रदेशातील सिवनी जिल्ह्यात झाला आहे.तिथून ती बालाघाट जिल्ह्यात सुमारे ९८किलोमीटर प्रवास करते आणि विदर्भात प्रवेश करते. विदर्भात ती [[गडचिरोली]], [[गोंदिया]], [[चंद्रपूर]], [[नागपूर]] आणि [[भंडारा]] इतक्या जिल्ह्यांमधून वाहते.
'''{{लेखनाव}}''' ही [[महाराष्ट्र|महाराष्ट्रातील]] [[गोंदिया]] जिल्ह्यातील एक नदी आहे. ''वैनगंगा नदी''' [[महाराष्ट्र|महाराष्ट्रातील]] [[गोदावरी नदी]]ची उपनदी आहे.
 
''वैनगंगा नदी'''ला पैनगंगा नदी मिळाल्यावर तिचे नाव प्राणहिता होते. ही प्राणहिता त्यानंतर, [[महाराष्ट्र|महाराष्ट्रातून]] आंध्र प्रदेशात गेलेल्या [[गोदावरी नदी]]ला मिळते.
 
{{भूगोलावरील अपूर्ण लेख}}