"सुरेश श्रीधर भट" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
स्वाक्षरी जोडण्यात आली आहे
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ३१:
}}
सुरेश भट हे मराठीतील एक सुप्रसिद्ध कवी होते. त्यांनी मराठी भाषेत [[ गझल]] हा काव्यप्रकार रुजवला. त्यांना गझल सम्राट असे मानाने संबोधले जाते.
त्यांचा जन्म महाराष्ट्रातील [[अमरावती]] येथे कऱ्हाडे ब्राह्मण कुटुंबात झाला. त्यांचे वडील श्रीधर भट हे व्यवसायाने डॉक्टर होते. त्यांच्या आईला कवितांचा खूप नाद होता. त्यांच्यामुळे सुरेश भट यांना लहानपणीलहानपणीच मराठी कवितांची आवड निर्माण झाली.
ते अडीच वर्षाचे असताना त्यांना पोलिओचीपोलियोची बाधा झाली होती. त्यामुळे त्याचंत्याचा उजवा पाय जन्मभरजन्मभरासाठी अधू झाला होता.
त्यांचे सर्व शिक्षण अमरावती येथे झाले. बी.ए.ला अंतिम वर्षाला दोन वेळा नापास झाल्यावरझाल्यानंतत शेवटी १९५५ साली ते बी.ए. पास झाले. त्यानंतर ते शिक्षकी व्यावसायातव्यवसायात आले. अमरावती जिल्ह्यात ग्रामीण भागात नोकरी करताना त्यांनी त्यांचे कविता लेखन सुरू ठेवले होते. त्यांनी लिहिलेल्या कवितांचे एक चोपडेए हृदयनाथ मंगेशकरांना एका फुटपाथवर सापडले. त्यातील कविता वाचून त्यांनी सुरश भटांना शोधून काढले आणि त्यांच्या कवितांना चाली लावून त्या अमर केल्या.
त्यांच्या गझला व कवितांनाकविता [[हृदयनाथ मंगेशकर]], [[लता मंगेशकर]], [[आशा भोसले]], [[सुरेश वाडकर]] यांनीआदींनी गायिलेगायल्या आहेआहेत. गडचिरोली येथे भरलेल्या ३९ व्या [[विदर्भ साहित्य संमेलन]]चे ते अध्यक्ष होते. आयुष्याच्या अखेरच्या पर्वात त्यांनी बौद्ध धम्माचाधर्माचा स्वीकार केला होता.{{संदर्भ हवा}}
त्यांना दोन मुले होती. त्यापैकी एकाचा अपघातात मृत्यू झाला होता.
 
हृदय-विकाराच्याहृदयविकाराच्या झटक्याने १४ मार्च २००३ रोजी त्यांचाच्यात्यांचा वयाच्या ७१ व्या वर्षी वय मृत्यू झाला.<ref>
 
{{संकेतस्थळ स्रोत | दुवा =http://articles.timesofindia.indiatimes.com/2003-03-15/news-interviews/27282240_1_suresh-bhat-poet-asha-bhosle | शीर्षक = पॉप्युलर गझल रायटर सुरेश भट एक्स्पायर्स
| प्रकाशक =टाईम्सटाइम्स ऑफ इंडिया
| भाषा = इंग्रजी }}
 
Line ४६ ⟶ ४७:
 
==काव्यसंग्रह==
 
* रुपगंधा
* रंग माझा वेगळा
* एल्गार
* झंझावात
* रंग माझा वेगळा
* सप्तरंग
* रसवाणीचा मुजरा
* रूपगंधा
* सप्तरंग
 
 
 
==संदर्भ आणि नोंदी==
{{संदर्भयादी}}