"गुंजवणी नदी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: पुणे जिल्ह्यातले गुंजन मावळ किंवा गुंजवण मावळ म्हणजे [[गुंजवणी ...
(काही फरक नाही)

००:२२, १३ एप्रिल २०१२ ची आवृत्ती

पुणे जिल्ह्यातले गुंजन मावळ किंवा गुंजवण मावळ म्हणजे गुंजवणी नदीचे खोरे. याच गुंजन मावळात राजगड किल्ला आहे. गुंजन मावळ हा पुणे जिल्ह्यातल्या बारा मावळांपैकी एक आहे.


पहा: जिल्हावार नद्या