"मावळ आणि नेरे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ५:
* इतर...पहा : [[बारा मावळ]]
 
हे मावळ म्हणजे नक्की काय ह्याबद्दल [[स.आ.जोगळेकर]] ह्यांच्या 'सह्याद्री' ह्या पुस्तकांत सदर्भ आहे की नदी डोंगरातून उतरली की जो विस्तीर्ण प्रांत नदीभोवती तयार होतो त्याला मावळ म्हणतात. अर्वाचीन मराठीत ह्याच भूरचनेला खोरे, दरा(=पर्वतामधले खोरे) किंवा दरी(?=लहान दरा) म्हणतात.
 
नेर हा नदीचे खोरे या अर्थाचा प्रत्यय आहे. हा स्वतंत्र शब्द नाही.
काही नेरे -
 
* जुन्नेर - जुने नेरे(?)
काही नेर प्रत्यय लागून बनलेली गावांची नावे -
* अमळनेर
* जामनेर
* जुन्नेर - जुने नेरे(?)
* पारनेर
 
पहा:[[जिल्हावार नद्या]]
[[Category:महाराष्ट्र]]
[[Category:भूगोल]]