"पैनगंगा वन्यजीव अभयारण्य" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
'''पैनगंगा अभयारण्य''' [[यवतमाळ जिल्हा]] आणि [[नांदेड जिल्हा]] यांना विभागणाऱ्या [[पैनगंगा नदी| पैनगंगा नदीच्या]] दोन्ही बाजूंस असलेल्या संरक्षित वनास दिलेले नाव आहे. तीन बाजूंनी पाण्यानं वेढलेले एकमेव अभयारण्य असावे. पैनगंगा अभयारण्याची स्थापना १ जानेवारी १९९६ रोजी झाली. याचे क्षेत्रफळ सुमारे ३२५ चौ.कि.मी. इतके आहे. अभयारण्यात साग हा प्रमुख वृक्ष आहे. या अभयारण्यावर उपवनसंरक्षक (वन्यजीव) [[अकोला]] यांची देखरेख व थेट नियंत्रण आहे.
 
'''पैनगंगा अभयारण्य''' हे यवतमाळहून सुमारे १५० किलोमीटरवर आहे. यवतमाळ-उमरखेडमार्गे किंवा यवतमाळ-महागाव-ढाणकी-बिटरगावमार्गे पैनगंगा अभयारण्यास पोहोचता येते. या दोन्ही मार्गांवर एस.टी. बसेस मिळतात. उमरखेड किंवा ढाणकी बिटरगावहून खाजगी वाहने आणि ऑटोरिक्षाही उपलब्ध असतात. [[श्यामा कोलाम| श्यामा कोलामचीची]] टेकडी, मसलगा, दोधारी धबधबा, राजोबा देवस्थान, वाघ भुयार, एक शिवालय आणि सोनधाबी आणि सहस्रकुंड नावाचानावाचे धबधबाधबधबे अशी येथील अनेक ठिकाणे पाहण्यासारखी आहेत. मात्र, रस्ते, वाहने, वाटाडे वगैरे सोयी नसल्याने पर्यटकांना सर्व ठिकाणी पोहोचणे शक्य होत नाही.
 
१००० ते १५०० मिलिमीटर पर्जन्यमान आणि आजूबाजूला पैनगंगा नदीचा जलाशय यामुळे या अभयारण्य परिसरातील अर्जुन, आवळा, ऐन, कदंब, गुळवेल, चारोळी, चिंच, तिवसा, धामणवेल, धावडा, बेहडा, मोईन, मोहा, साग, साजड, सूर्या, हलदूइत्यादी अनेक वृक्ष आहेत. कुसळी, खस, तिरकडी, पवण्या, मारवेल, यांसारखे गवत उगवत असल्याने अस्वल, कोल्हा, खवलेमांजर, चिंकारा, चितळ, चौसिंगा, तरस, नीलगाय, भेकड, मसण्या ऊद, रानमांजर, हरीण, इत्यादी अनेक तृणभक्षी वन्यप्राणी अभयारण्यात मोठ्या संख्येत असतात, असे सांगितले जाते. ह्या प्राण्यांची शिकार करूनच बिबटे, रानकुत्रे इत्यादी श्वापदेही इथे राहत असावेत.
 
'''साप''' : या अभयारण्यात अजगर, घोणस, घोरपड, धामण, फुरसे, लाल तोंडाचा सरडा, वगैरे साप आहेत.
'''पैनगंगा अभयारण्य''' हे यवतमाळहून सुमारे १५० किलोमीटरवर आहे. यवतमाळ-उमरखेडमार्गे किंवा यवतमाळ-महागाव-ढाणकी-बिटरगावमार्गे पैनगंगा अभयारण्यास पोहोचता येते. या दोन्ही मार्गांवर एस.टी. बसेस मिळतात. उमरखेड किंवा ढाणकी बिटरगावहून खाजगी वाहने आणि ऑटोरिक्षाही उपलब्ध असतात. [[श्यामा कोलाम| श्यामा कोलामचीची]] टेकडी, मसलगा, दोधारी धबधबा, राजोबा देवस्थान, वाघ भुयार, एक शिवालय आणि सहस्रकुंड नावाचा धबधबा अशी येथील अनेक ठिकाणे पाहण्यासारखी आहेत. मात्र, रस्ते, वाहने, वाटाडे वगैरे सोयी नसल्याने पर्यटकांना सर्व ठिकाणी पोहोचणे शक्य होत नाही.
 
 
अभयारण्यात वनौषधींच्याही सुमारे २०० जाती आहेत.
 
'''पैनगंगा अभयारण्यातले पक्षी :'''- अडई, पांढऱ्या मानेचा करकोचा, कूट, कोतवाल, [[घनवर]](स्पॉटबिल डक), जकाना, पाँड, पाणकावळा, पाणपिपुली, पारवा, भोरी, शिक्रा, शिखा सर्प गरुड, हेरॉन इत्यादी.
 
१००० ते १५०० मिलिमीटर पर्जन्यमान आणि आजूबाजूला पैनगंगा नदीचा जलाशय यामुळे या अभयारण्य परिसरातील साग, धावडा, गुळवेल, धामणवेल, मोईन, सूर्या, कदंब, मोहा, आवळा, बेहडा, चिंच इत्यादी अनेक वृक्ष आहेत. खस, तिरकडी, पवण्या, मारवेल, कुसळी यांसारखे उगवत असल्याने
हरीण, नीलगायी, चौसिंगा इत्यादी अनेक तृणभक्षी वन्यप्राणी अभयारण्यात मोठ्या संख्येत असतात. ह्या प्राण्यांची शिकार करूनच बिबटे, रानकुत्रे इत्यादी श्वापदही इथे राहतात. अभयारण्यात वनौषधींच्याही सुमारे २०० जाती येथे आहेत.
 
पैनगंगा अभयारण्याच्या प्रवेशद्वाराजवळच खरबी या गावी वनखात्याचे विश्रामगृह आहे. किनवट शहरात अनेक चांगली हॉटेल्स आहेत. उनकेश्वर येथेही एक विश्रामगृह आहे.