"पैनगंगा वन्यजीव अभयारण्य" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
छोNo edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
'''पैनगंगा अभयारण्य''' [[यवतमाळ जिल्हा]] आणि [[नांदेड जिल्हा]] यांना विभागणाऱ्या [[पैनगंगा नदी| पैनगंगा नदीच्या]] दोन्ही बाजूंस असलेल्या संरक्षित वनास दिलेले नाव आहे. याचे क्षेत्रफळ सुमारे ३२५ चौ.कि.मी. इतके आहे. या अभयारण्यावर उपवनसंरक्षक (वन्यजीव) [[अकोला]] यांची देखरेख व थेट नियंत्रण आहे.
 
पैनगंगा अभयारण्याच्या प्रवेशद्वाराजवळच खरबी या गावी वनखात्याचे विश्रामगृह आहे. किनवट शहरात अनेक चांगली हॉटेल्स आहेत. उनकेश्वर येथेही एक विश्रामगृह आहे.
 
{{विस्तार}}