"कुकडी नदी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
छोNo edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १९:
}}
'''{{लेखनाव}}''' [[महाराष्ट्र|महाराष्ट्रातील]] एक नदी आहे.
'''कुकडी नदी''' [[भारत|भारताच्या]] [[महाराष्ट्र]] राज्यातील छोटी नदी आहे. ही नदी [[घोड नदी]]ची उपनदी आहे. कुकडी नदी ही पश्चिम महाराष्ट्रात, घाटमाथ्यावर उगम पावून पूर्वेकडे वहात जाणाऱ्या नद्यांपैकी एक आहे. [[जुन्नर तालुका|जुन्नर तालुक्यातील]] [[नाणेघाट|नाणेघाटात]] तिचा उगम होतो. आणि नंतर ही नदी जुन्नर, निघोज, शिरूर या मोठ्या गावांजवळून वाहतेवाहत वाहत [[घोड नदी|घोड नदीला]] मिळते.
 
==धरणे==
या नदीवर [[येडगांव धरण|येडगाव]], [[माणिकडोह धरण|माणिकडोह]], [[वडज धरण|वडज]], [[पिंपळगाव जोगा धरण|पिंपळगाव जोगा]] आणि [[डिंभे धरण|डिंभे]] ही धरणे आहेत. याही धरणांसहधरणे, त्यांचे कालवे आणि इतर धरणांनीपाटबंधारे यांनी मिळून [[कुकडी प्रकल्प]] तयारबनला होतोआहे.
 
 
पहा : [[जिल्हावार नद्या]]
{{विस्तार}}
{{भारतातील नद्या}}
"https://mr.wikipedia.org/wiki/कुकडी_नदी" पासून हुडकले