"महाराष्ट्रातील नद्यांची यादी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ४३:
 
'''सातारा जिल्हा :''' उरमोडी नदी, कानदानी नदी, कुंडली(कुडाळी) नदी, कुरवली नदी, [[कृष्णा]] नदी, केरा नदी, [[कोयना]] नदी, तारळी नदी, [[नीरा]] नदी, [[भीमा]] नदी, माण(मांड. मनगंगा नदी, माणगंगा) नदी, मोरना नदी, येरळा नदी, वसना नदी, वांग(वांगना) नदी, वाघेरी(नाला) नदी, सोळशी नदी
 
'''सोलापूर जिल्हा :''' गोरडा, [[चंद्रभागा]](भीमा), [[नीरा]], बोटी. [[भीमा]], भेंड, भोगावती, माण, [[सीना]], हरणी
 
'''हिंगोली जिल्हा :''' असना नदी, कयाधू नदी, [[पूर्णा]] नदी, [[पैनगंगा]] नदी