"महाराष्ट्रातील नद्यांची यादी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ८:
'''अहमदनगर जिल्हा :''' आढळा, कुकडी, गोदावरी, घोडनदी, ढोरा, प्रवरा, भीमा, मुळा व सीना.
 
'''गडचिरोली जिल्हा :''' आढवी, इंद्रावती, काठाणी, खोब्रागडी, [[गोदावरी]], दार्शनी, दीना, फोटफोडीपोटफोडी, पोर, प्राणहिता, [[वर्धा नदी|वर्धा]], [[वैनगंगा नदी|वैनगंगा]], सिवनी,
 
'''गोंदिया जिल्हा''' : गाढवी, चुलबंद, पांगोली, बावनथडी, वाघ, [[वैनगंगानदी|वैनगंगा]], शशीकरण..
 
'''चंद्रपूर जिल्हा :''' इरई, [[पैनगंगा नदी|पैनगंगा,]] मूल, [[वर्धा नदी|वर्धा]], [[वैनगंगा नदी|वैनगंगा]]
 
'''नागपूर जिल्हा :''' आंब, कन्हान, कोलार, [[चंद्रभागा]], जांब, नांद, [[नाग]], पिवळी, [[पेंच नदी|पेंच]], बावनथडी, सांड, [[वर्धा नदी|वर्धा], [[वेण्णा नदी|वेणा]], वैनगंगा.
 
'''पुणे जिल्हा :''' आंबी, [[इंद्रायणी]], कऱ्हा, कुकडी, घोड, देव(राम नदी), नाग, नीरा, पवना, भामा, [[भीमा]], मांडवी, मीना, [[मुठा]], [[मुळा]], मोसी, राम(देव नदी), वेळवंडी.
 
'''बुलढाणा जिल्हा :''' खडकपूर्णा, नळगंगा, निपाणी, पूर्णा, पैनगंगा, बाणगंगा, बोर्डी, मन, वाण, विश्वगंगा, ज्ञानगंगा
ओळ २२:
'''भंडारा जिल्हा :''' अंबागड, गाढवी, चूलबंद, बावनथडी, बोदलकसा, मरू, वैनगंगा, सूर,
 
'''यवतमाळ जिल्हा :''' अडाण, अरुणावती, खुनी, निर्गुणा, पूस, पैनगंगा, बेंबळा, [[वर्धा नदी|वर्धा]], वाघाडी, विदर्भा, वैनगंगा,
 
'''वाशीम जिल्हा :''' अडाण, अरुणावती, काटेपूर्णा, कास, चंद्रभागा, पूस, पैनगंगा व बेंबळा