"दिनकर नीलकंठ देशपांडे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: दिनकर देशपांडे किंवा दिनकरराव देशपांडे (जन्म: १७ जुलै १९३३; मृत्य...
 
(चर्चा | योगदान)
ओळ ६:
 
==दिनकर देशपांडे यांची बालनाट्ये ==
 
अष्टग्रही आली घरा, आजी गेली देवाघरी, आम्ही कसे वाढलो, एक राजा तीन चक्रम, कंदीला आला अंधार गेला, कृष्ण गोकुळी येतो, गणपतीबाप्पा मोरया, गुंडू दिवाळं काढतो, गुप्तहेराची करामत, चला मंगळावर, चार चक्रम, चोरा कधी येशिल रे परतून, छोटी छोटी नाटुकली, जंगलातील वेताळ, जादूचा ताईत, जेव्हा अकलेला अक्कल फुटते, टारझन आला रे आला, डाकू खटपटसिंग धडधडसिंग, देव भावाचा भुकेला, दोन भांडखोर तेच दिवाळखोर, नवे रक्षाबंधन हवे, नापासाची मुलाखत, निर्बुद्धांचे संमेलन, पुढारी पहावे होऊन, पेपर फुटला, बंबाबू हो बंबाबू, बम बम भोलाराम, बहरले झाड सोन्याचे, बाहुल्यांचा डॉक्टर, बाळ चाळ शांतता परिषद, भातुकली आणि अ‍ॅटम बाँब, मनीम्याऊची मुलाखत, मला मते द्या, मी झाशीची राणी होणार, यक्षनगरात विदूषक, रंगपंचमी, राजा उदार झाला, लटपट शहाणे, विझलेला दीप, शिळी शिदोरी, स्वप्नांचा राजा, हं हं आणि हं हं हं, इत्यादी सुमारे १०० नाटके.