"बाल नाट्य" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १४:
* '''दत्ता टोळ :''' खानाची फजिती, न रडणारी राजकन्या, नवलनगरीतील नाटक, लिंबूनाना टिंबूनाना, शाळा एके शाळा, शाळा नसलेला गाव.
* '''द.मा.मिरासदार :''' गाणारा मुलूख.
* '''दिनकर देशपांडे :''' जेव्हाकृष्ण अकलेलागोकुळी अक्कलयेतो, फुटतेचोरा कधी येशिल रे परतून, जंगलातील वेताळ, जेव्हा अकलेला अक्कल फुटते, टारझन आला रे आला, डाकू खटपटसिंग धडधडसिंग, देव भावाचा भुकेला, दोन भांडखोर तेच दिवाळखोर, पेपर फुटला, बंबाबू हो बंबाबू, बम बम भोलाराम, बहरले झाड सोन्याचे, राजा उदार झाला, स्वप्नांचा राजा, हं हं आणि हं हं हं, इत्यादी सुमारे १०० नाटके.
* '''धोंडो रामचंद्र करमरकर :''' (संगीत) भातुकलीचा खेळ. ''या बालनाट्यावर तत्कालीन इंग्रज सरकारने बंदी घातली होती.''
* '''ना. ग. गोरे :''' बेडुकवाडी.
* '''नाना कोचरेकर :''' शामची आई.
* '''नाना ढाकुलकर :''' ओम्‌ओम नरकराय नम:.
* '''नानासाहेब शिरगोपीकर :''' गोकुळचा चोर, परीक्षेपूर्वीच्या सात रात्री, बालशिवाजी, शाबास बिरबल शाबास, सिंहगडचा शिलेदार, सिंहाचा छावा.
* '''नीळकंठ नांदुरकर :''' अबब विठोबा बोलू लागला.
"https://mr.wikipedia.org/wiki/बाल_नाट्य" पासून हुडकले