"नाटक" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
ओळ ३५३:
'''विविध संघटनांनी नाटकाच्या नावावर, कथानकावर किंवा कथानकाच्या काही भागांवर आक्षेप घेऊन बंद पाडलेली किंवा बंद पाडायचा प्रयत्‍न केलेली काही नाटके :'''
 
* संगीत कीचकवध (लेखक कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर)(या नाटकावर ब्रिटिशांनी २७ जानेवारी १९१० रोजी बंदी घातली.)
* गणपतीबाप्पा मोरया (लेखक योगेश सोमण). याच नावाचे वेगळ्या लेखकाचे एक बालनाट्यही आहे, त्यावर आक्षेप नव्हता.
* गांधी विरुद्ध गांधी
* घाशीराम कोतवाल (लेखक विजय तेंडुलकर)
* पती माझे छत्रपती (संजय पवार)
* बंधविमोचन (लेखक गोपाळ गोविंद सोमण) (ब्रिटिश सरकारच्या सचिवाच्या आज्ञेवरून मुंबई पोलीस आयुक्तांनी या नाटकावर अनौपचारिक बंदी घातली होती.)
* मी गोडसे बोलतो आहे
* मी गोडसे बोलतोय (लेखक प्रदीप दळवी)
* यदाकदाचित (संजय पवार)
* संगीत राष्ट्रोद्धार (प्रयोगावर बंदी आल्यानंतर नाटकाच्या संहितेच्या प्रती गुप्तपणे वाटल्या गेल्या.)
* वस्त्रहरण (लेखक गंगाराम गवाणकर)
* विजयतोरणा (या नाटकाच्या १५ कलाकारांना ब्रिटिश सरकारने एक वर्षाची सक्तमजुरीची शिक्षा ठोठावली होती.)
* शँपेन आणि मारुती
* सखाराम बाईंडर (लेखक विजय तेंडुलकर)
* स्वदेशी नाटक -१९०६ (लेखक गणेश बल्लाळ फणसाळकर) (सरकारी बंदी) (प्रयोगावर बंदी आल्यानंतर नाटकाच्या प्रती नाममात्र किमतीला विकल्या गेल्या.)
 
== संदर्भ ==
"https://mr.wikipedia.org/wiki/नाटक" पासून हुडकले