"गोवर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ २:
[[चित्र:RougeoleDP.jpg|200px|right|thumb|गोवर झालेला मुलगा]]
 
'''गोवर''' हा विषाणूजन्यविषाणुजन्य आजार आहे. या आजारात एक्सअॅंडथमएक्सअ‍ॅन्डथम नावाचेया नावाने ओळखले जाणारे पुरळ त्वचेवर येतात. गोवर हा रुबेला, पाच दिवसाचा गोवर किंवा हार्ड मीजल्स या नावाने सुद्धानावानेसुद्धा ओळखला जातो.
 
वर्णन : गोवर हा जगभर आढळ्णाराआढळणारा आजार आहे. सध्याच्या गोवर लसीकरणाआधीलसीकरणाच्या प्रथेआधी दर दोन किंवा तीन वर्षानी हिवाळ्यात आणि उन्हाळ्यात गोवराची साथ येत असे. एक वर्षाआड येणारी लहान गोवराच्यागोवराची साथीसाथ ही सामान्य बाब होती. तान्ह्या मुलापासून ते आठ महिन्यापर्यंतच्या मुलामध्ये नैसर्गिक गोवराविरुद्ध नैसर्गिक प्रतिकार शक्ती असते. ही प्रतिकारशक्ती मातेच्या गर्भाशयातील पेशीमधूनपेशींमधून मुलास मिळालेली असते.

माणसाला कोणत्याही वयात एकदा गोवर येऊन गेला म्हणजेकी त्याला तो पुढच्या आयुष्यात परत गोवर होत नाही.
 
==कारण आणि लक्षणे==
गोवराचे कारण पॅरामिक्सोव्हायरस नावचा विषाणू. अति संसर्गजन्य प्रकारातील हा विषाणू आहे. ज्यास गोवर झाला आहे त्याचा खोकला, शिंका यातून विषाणू पसरतो. 85८५% गोवर या प्रकारे पसरतो. विषाणूचा संसर्ग झालेल्या 95% व्यक्तीना गोवर होतो. एकदा गोवराच्या विषाणूचा संसर्ग झाला म्हणजेकी आठ ते पंधरा दिवसात विषाणूचा संसर्ग झालेल्या ९५% व्यक्तींना गोवर आजार होतो. गोवराची लक्षणे दिसण्याआधीदिसण्यापूर्वी तीन ते पाच दिवस गोवर विषाणूचा संसर्ग मोठ्याझालेला प्रमाणात होतोअसतो. प्रत्यक्षनंतरच्या चार दिवसात गोवराचे पुरळ अंगावर येण्यास प्रारंभ होतो.
 
[[File:Rash of rubella on skin of child's back.JPG|left|thumb| गोवराचे पुरळ]]
गोवराचे पहिले लक्षण म्हणजे ताप, नाक वाह्णेवाहणे , डोळे तांबडे होऊन डोळ्यातूनपाणीडोळ्यातून पाणी येणे आणि खोकला. काहीं दिवसात तोंडामध्ये गालाच्या आतील बाजूस पुरळ उठतात. ते वाळूच्या आकाराचे पांढरे पुरळ तांबूस उंचवट्यावर असतात. या पुरळासपुरळांस कॉप्लिक पुरळ असे म्हणतात. हे गोवराचे नेमके लक्षण आहे. घसा सुजतो, तांबडा होतो आणि घसा खवखवतो.
 
कॉप्लिक पुरळ आल्यानंतर गोवराचे पुरळ येण्यास प्रारंभ होतो. डोके, चेहरा आणि हातापायावर टप्याटप्यानेटप्प्याटप्प्याने पुरळ येतात. पुरळ प्रारंभी सपाट तांबड्या रंगाचे असतात. पण कालांतराने त्यावर उंचवटा दिसू लागतो. पुरळ आल्या ठिकाणी खाज सुटते. पुरळ आल्यानंतर ताप येतो. ताप 40४०.5 से. (105१०५ फॅ.) असतो. सोबत मळमळ, उलट्या, अतिसार, आणि लसिकाग्रंथीना सूज अशी लक्षणे दिसतात. पुरळ पाच दिवस राहतात. खोकल्याने रुग्ण बेजार होतो. पुरळचापुरळांचा रंग बदलून तपकिरी झाल्यानंतर त्वचा कोरडी होते. पुरळ आलेल्या ठिकाणी खपली पडते.
पाच ते दहा टक्के रुग्णामध्ये जिवाणूजीवाणू संसर्गाची गुंतागुंत होते. लहान मुलांच्या मध्ये कान, नासानाकाची पोकळी (सायनस) आणि न्यूमोनिया होण्याची शक्यता अधिक असते. इतर विषाणूजन्यविषाणुजन्य आजारामध्येआजारांमध्ये क्राउप नावाचा प्रारंभीच्या (घसा आणि स्वरयंत्रास होणारा विषाणू संसर्ग, घसा दाह, श्वासनलिका दाह वगैरे), किंवा विषाणूजन्यविषाणुजन्य न्यूमोनियान्युमोनिया, यकृत दाह, अपेंडिक्स दूषित होणे, पोटातील लसिकाग्रंथींची सूज, असे आजार होऊ शकतात. क्वचित हृदय किंवा वृक्क दाह, आणि रक्तकणिकारक्तक्षय न्यूनताहोऊ ओढवू शकतेशकतो. रक्तकणिकांची. रक्तातीलरक्तपेशींची संख्या कमी झाल्यास रक्त गोठण्यामध्ये अडचण येते. जुनाट क्षयाने गोवरामध्ये डोके वर काढल्याची उदाहरणे सामान्यपणे दिसतात.
 
गोवरामध्ये मेंदूस सूज आली म्हणजे गंभीर परिस्थिति ओढवते. यास एनसिफॅलिटिसएन्सिफलायटिस असे म्हणतात. गोवराची लक्षणे दिसेनाशी झाल्यानंतर हा प्रकार उद्भवू शकतो. हजारीहजारातून एका रुग्णास या स्थितीस तोंड द्यावे लागते. एकदा ही स्थिति निर्माण झाली म्ह्णजेकी यातीलत्यांतले 15१५% रुग्ण दगावतात. ताप,डोकेदुखी, झोप न येणे, आकडी, आणि कोमा ही मेंदूस सूज आल्याची लक्षणे आहेत. यातून रुग्ण बरा झालाच तर आकडी आणि मानसिक वाढ खुंटणे यास तोंड द्यावे लागते.
 
एक अति विरळाविरळी गुंतागुत गोवरानंतर दहा वर्षामध्ये उद्भवू शकते. याला सब अक्यूट पॅनेंसिफॅलायटिसपॅनेन्सिफलायटिस असे म्ह्णतातम्हणणतात. या आजारात हळू हळू धुमसत राहणारी सूज आणियेऊन पूर्ण मेंदू नष्ट होण्याची प्रक्रियाक्रिया होते. वयाच्या दोन वर्षांपूर्वी गोवर झाला असल्यास ही शक्यता अधिक असते. व्यक्तिमत्वामध्येव्यक्तिमत्त्वामध्ये फरक, बुद्धिमत्तेमध्ये घट, शालेय शिक्षणामध्ये पुरेशी प्रगति नसणे, शरीरास अधून मधूनअधूनमधून झटके येणे, शरीराचे संतुलन बिघडणे ही आजाराची लक्षणे आहेत. जसा आजार वाढत जातो तसे रुग्ण अंथरुणास खिळून राहतो; त्याला सभोवतालचे भान रहात नाही. अंधत्व येते. ताप झपाट्याने वाढतो आणि कमी होतो. मेंदूचे तपमान नियंत्रण बिघडते. आणि दुर्देवी मृत्यू ओढवतो.
गरोदर पणातगरोदरपणात गोवर हा गंभीर आजार आहे. मातेस हा आजार झाल्यास गर्भपाताची शक्यता वाढते. अर्भक मृत ज्न्मते. गोवर झालेल्या मातेस न्यूमोनिया होण्याची शक्यता बळावते.
 
==निदान==
गोवराचे अचूक निदान लक्षणावरूनलक्षणांवरून करता येते. कॉप्लिक पुरळ आणि शरीराच्या धडापासून अवयवाकडे पसरत जाणारे पुरळ हे प्रमुख लक्षण. निदानामध्ये नेमकेपणा नसल्यास मूत्र परीक्षण किंवा म्यूकस अनुस्फुरित गोवर प्रतिपिंड यांचे मिश्रण सूक्ष्मदर्शकाखाली पाहिल्यास नेमके निदान होते. शरीराच्या प्रतिकार यंत्रणेमार्फत प्रतिपिंड तयार होतात. ठरावीक प्रतिजनबरोबर त्याची ओळख पटते. हे पाहण्यासाठी विशिष्ठविशिष्ट प्रकारच्या सूक्ष्मदर्शकाची आवश्यकता असते.
 
==उपचार==
गोवरावर नेमके उपचार नाहीत. उपचार रुग्णास आराम वाटावा यासाठी केले जातात. इतर जिवाणूजीवाणू संसर्ग झाल्यास [[प्रतिजैविक|प्रतिजैविके]] देण्यात येतात. ताप उतरण्यासाठी असिटॅमिनोफेन देण्यात येते. गोवर झालेल्या लहान मुलाना कधीही अस्पिरिनअ‍ॅस्पिरिन देऊ नये. यामुळे एक दुर्धर आणि जीवघेणा रेय सिंड्रोम होण्याची शक्यता असते. वाफा-यामुळेवाफाऱ्यामुळे घसा मोकळा होतो. रुग्णास भरपूर द्रव पदार्थ पिण्यास द्यावेत. तापामुळे शुष्कता येऊ नये म्हणून ही खबरदारी घ्यावी. गोवर झालेल्या काहीं लहान मुलाना एंसिफॅलायटिसएन्सिफलायटिस झाल्यास अ जीवनसत्वाचाजीवनसत्त्वाचा मोठा डोस दिल्याचा फायदा झाल्याचे दिसले.
 
; ==पर्यायी उपचार पद्धत==
‘इचिनॅसिया’ अक्कल्कारा(अक्कलकारा) या वनस्पतिच्यावनस्पतीच्या वापरामुळे विषाणू संसर्गानंतरविषाणुसंसर्गानंतर प्रतिकार शक्ती निर्माण होते. होमिओपॅथी मुळेहोमिओपॅथीमुळे गोवर आलेल्या कालखंडामध्ये आराम मिळतो असे म्हणण्यात येतेम्हणतात. काहीं पर्यायी औषधामुळेऔषधांमुळे गोवराची तीव्रता कमी होते. यामध्ये चिनी औषधातील बुप्लेरम आणि पेपर्मिंटपेपरमिंट बरोबर रातकिड्याच्या (सिकॅडा) रिकाम्या कोशांचा वापर गोवरावर करतात. पुरळ अंगावर उठल्याने होणारी खाज विच हॅझेल मुळेहॅझेलमुळे कमी होते.(ही वनस्पतिवनस्पती भारतात उपलब्घमिळत नाही.)ओटमील घालून स्नान केल्यानेअंगाचीकेल्याने अंगाची खाज कमी होते. आय ब्राइट या वनस्पतिपासूनवनस्पतीपासून केलेलेकेलेल्या द्रावणाने डोळे स्वच्छ करावेत. आयुर्वेदामध्ये गोवरासाठी आले आणि लवंगाचा चहा वापरण्याचा सल्ला दिला आहे.
 
==पूर्वानुमान==
सामान्य निरोगी सशक्त मुलास गोवर झाल्यास फार चिंता करण्याचे कारण नाही. विकसनशील देशामध्ये15-25%देशांमध्ये गोवराचे १५ ते २५% रुग्ण मरण पावतात. कुमारकुमारवयीन वयीनमुलांत आणि प्रौढामध्येप्रौढांमध्ये बरे होण्यात अडचणी येतात. गर्भार पणीगर्भारपणी गोवर झाल्यास बाळाबाळ कर्णबधिर असण्याची शक्यता असते. हजारी एका गोवराच्या रुग्णास एनसिफॅलायटिसएन्सिफलायटिस होत असला तरी एनसिफॅलायटिसएन्सिफलायटिस झालेल्याझालेल्यांपैकी १० ते १५ 10-15% रुग्ण मरण पावतात. यातील 25२५% रुग्णाच्यारुग्णांच्या कायमचामेंदूंमध्ये मेंदूमध्येकायमची विकृतिविकृती उत्पन्न होते.
 
==प्रतिबंध==
गोवराचा प्रतिबंधलसीनेप्रतिबंध लसीने उत्तम प्रकारे करता येतो. गोवराची लस गोवराच्या विषाणूपासून बनवलेली आहे. गोवराच्या विषाणूवरील सर्व प्रथिने शिल्लक असल्याने लस दिल्यानंतर शरीरात प्रतिकारशक्ती निर्माण होते. भविष्यकाळात गोवराच्या विषाणूबरोबर संपर्क आल्यास शरीर विषाणूचा त्वरित प्रतिकार करते.. 15वयाच्या १५ महिन्यापूर्वी बालकाची प्रतिकारशक्ती पुरेशी निर्माण ना झाल्याने गोवराची लस 15१५ महिन्यानंतर देण्यात येते. या वयात लस टोचल्यास तयार होणारी प्रतिकार शक्ती दीर्घकाळ टिकते. 10१०-11११ वर्षानंतर आणखी एकदा लस देण्याचा सल्ला दिला जातो. महाविद्यालयाच्या परिसरात गोवराची साथ पुरेसे लसीकरण न झालेल्या मुलामध्ये आल्याची उदाहरणे आहेत.
 
गर्भवती महिलाना गोवराची लस देऊ नये. याचे कारण गर्भारपणात गोवराची लस दिल्यास जन्मलेल्या बळास गोवर होण्याची शक्यता असते.
"https://mr.wikipedia.org/wiki/गोवर" पासून हुडकले