"वेणाबाई" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
{{विस्तार}}
[[File:Venaswami.jpg|thumb|वेणास्वामी]]
वेणाबाई(जन्म :अंदाजे इ.स. १६२७-२८; समाधी चैत्र वद्य चतुर्दशी शके १६०० -इ.स.१६७८) या मूळच्या मिरज येथील देशपांडे यांच्या कन्या. विवाहानंतर कोल्हापूरला गेल्या व काही काळातच, बालविधवावयाच्या झाल्यादहाव्या वर्षी विधवा झाल्या. तेथेच त्यांनी समर्थ रामदासांचे शिष्यत्व स्वीकारले . नंतर त्या मिरज येथे परत आल्या . समर्थांनी त्यांना कीर्तन करण्याची अनुमती दिली होती. त्या मध्ययुगीन कालातकाळात विधवा स्त्रीने कीर्तन करणे हिही एक क्रांतीच होती.त्यांची वेणाबाईंची समाधी सज्जनगड येथे आहे. सीतास्वयंवर वगैरे अनेककाही स्वतंत्र ग्रंथ त्यांनी लिहिले आहेत.त्यांचा मठसीतेचे मिरजस्वयंवर येथेवेणाबाईंच्या पूर्वी आणि नंतर अनेकांनी वर्णिले आहे, पण वेणाबाईच्या ग्रंथाची योग्यता काही अनोखीच आहे.आदराने त्यांनास्वयंवरासारख्या 'वेणास्वामी'प्रसंगाची असेउत्सुकता म्हटलेस्त्रियांना जातेअसायचीच. म्हणून त्यांच्या लेखणीतून सीता स्वयंवरातील प्रत्येक लहान मोठ्या प्रसंगाचे यथासांग वर्णन जसे उतरले आहे, तसे दुसर्‍या एखाद्या ग्रंथात नसावे.
 
रामदासस्वामींनी इ.स.१६५६मध्ये बांधून दिलेला वेणाबाईंचा मठ मिरज येथे आहे. वेणाबाईंना आदराने 'वेणास्वामी' असे म्हटले जाते .
 
==वेणाबाईंची ग्रंथरचना :==
 
* उपदेशरहस्य - रामायणी प्रकरण
* कौल - रामायणी प्रकरण, एकूण २६ श्लोक
* पंचीकरण - वेदान्तावरील गद्य टिप्पण्या
* रामगुहकसंवाद किंवा नावेचे श्लोक - रामायणी प्रकरण
* रामायणाची कांडे (फक्त पाच?) : आदि, अयोध्या, अरण्य, किष्किंधा व सुंदरकांड. एकूण दीड हजार श्लोक
* सिंहासन - रा्मायणी प्रकरण
* सीतास्वयंवर - एकूण चौदा समास, ओवीसंख्या १५६८
* स्फुट - अभंग पदे, वगैरे.
 
[[वर्ग:समर्थ संप्रदाय]]
"https://mr.wikipedia.org/wiki/वेणाबाई" पासून हुडकले